तुम्हाला देखील आहे थायरॉइड? ‘हे’ पदार्थ चुकूनही खाऊ नका, होईल कठीण

थायरॉइडचं प्रमाण पुरुषांपेक्षा महिलांमध्ये अधिक असतं. थायरॉइडमुळे महिलांना मासिक पाळी देखील वेळेत येत नाही. एवढंच नाही तर आजच्या धकाधकीच्या जीवनामुळे बदलेली जीवनशैली देखील थायरॉइडसाठी कारणीभूत आहे.

| Updated on: Dec 24, 2023 | 2:54 PM
थायरॉइड असल्यास कायम खायला हवं आणि काय नको यावर नक्की लक्ष द्या. वैद्यकीय भाषेत याला हायपोथायरॉइडीझम असे म्हटले जाते. मात्र डाएट, योग्य आहार, व्यायाम किंवा इतर उपायांनी ते मॅनेज करता येते.

थायरॉइड असल्यास कायम खायला हवं आणि काय नको यावर नक्की लक्ष द्या. वैद्यकीय भाषेत याला हायपोथायरॉइडीझम असे म्हटले जाते. मात्र डाएट, योग्य आहार, व्यायाम किंवा इतर उपायांनी ते मॅनेज करता येते.

1 / 5
थायरॉइडमुळे थकवा येतो, वजन वाढतं, ड्रास स्किन, चेहऱ्यावर सूज, कोलेस्ट्रॉचं वजन देखील मोठ्या प्रमाणात वाढतं. शिवाय डिप्रेशनची समस्या देखील वाढते.  थायरॉइड असल्यास काही पदार्थ आजच खायचं टाळा... ज्यामुळे होणार त्रास कमी होऊ शकतो. पण त्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या...

2 / 5
थायरॉइड असल्याच रेड मीट खाणं टाळा. रेड मीटमुळे वजन वाढतं. त्यामुळे थायरॉइड असल्यास रेड मीट खाऊ नका.. शिवाय दारुचं देखील सेवन करु नका. दारु प्यायल्यामुळे थायरॉइड ग्रस्त लोकांना  झोपेच्या समस्या निर्माण होतात.

3 / 5
कॉफी प्यायल्यामुळे थायरॉइडच्या लेव्हलमध्ये वाढ होत नाही, पण होणाऱ्या त्रासाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. ज्यामुळे अस्वस्थ होतं आणि झोपेच्या समस्या देखील निर्माण होतात.

कॉफी प्यायल्यामुळे थायरॉइडच्या लेव्हलमध्ये वाढ होत नाही, पण होणाऱ्या त्रासाच्या प्रमाणात वाढ होऊ शकते. ज्यामुळे अस्वस्थ होतं आणि झोपेच्या समस्या देखील निर्माण होतात.

4 / 5
बाजात मिळणारे तेलकट पदार्थ देखील खाणं टाळा. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर, मिठ देखील प्रमाणात खायला हवं.

बाजात मिळणारे तेलकट पदार्थ देखील खाणं टाळा. बाहेरचे पदार्थ खाल्ल्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. एवढंच नाही तर, मिठ देखील प्रमाणात खायला हवं.

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु
विठुरायांच्या भक्तांसाठी आनंदाची बातमी, 2 जूनपासून पदस्पर्श दर्शन सुरु.
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव
सुरुवातीला त्यांची गरज.. पण आता आम्ही सक्षम, जे.पी.नड्डांचं मोठं वक्तव.
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका
पोलिसांना जाहीर इशारा तर फडतूणवीस म्हणत ठाकरेंची फडणवीसांवर टीका.
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा
जीएसटी ते महिलांना वर्षाला एक लाख, मल्लिकार्जुन खरगेंची मोठी घोषणा.
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर
तोडा फोडा राज्य करा यावर भाजपचा भर, ठाकरेंचं फडणवीसांना प्रत्युत्तर.
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
Mega Block : रविवारी 'या' मार्गांवर असणार मेगाब्लॉक, वाचा सविस्तर.
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?
तर तुम्हाला गेटआऊट केल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा रोख कुणावर?.
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना....
मोदींचं शरद पवारांना एकच चॅलेंज, म्हणाले; तुम्ही राहुल गांधींना.....
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?
हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली...; शरद पवारांचा इशारा कुणाला?.
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या
राज ठाकरेंनी भर मंचावर भाषणात नरेंद्र मोदींकडे ठेवल्या 'या' 7 मागण्या.