Pineapple for health: उन्हाळ्याच्या हंगामात अननसाच्या रसाचे सेवन करणे आरोग्यासाठी फायदेशीर, या समस्या दूर होतील!
हृदयाशी संबंधित आजारांना आपल्यापासून दूर ठेवण्यात व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स महत्त्वाची भूमिका बजावतात. रोज दुपारी एक ग्लास अननसाचा रस प्यावा. यामुळे शरीराला व्हिटॅमिन सी पुरेशा प्रमाणात मिळते. उन्हाळ्याच्या हंगाम वजन कमी करण्यासाठी चांगला मानला जातो. व्यायाम करणे किंवा धावणे याशिवाय आहाराची काळजी घेणेही गरजेचे आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
