Diwali Dress Ideas : दिवाळीमध्ये ‘हे’ खास आउटफिट्स ट्राय करा आणि जबरदस्त लूक मिळवा!

साडी हा असा एक आउटफिट्स आहे. जे कधीही आणि कुठेही घालता येतो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडी निवडू शकता. सणासुदीच्या काळात लांब स्कर्ट्सही खूप आकर्षक दिसतात. तुम्ही यासोबत टॉप घालू शकता किंवा कुर्तीही कॅरी करू शकता.

1/4
साडी हा असा एक आउटफिट्स आहे. जे कधीही आणि कुठेही घालता येतो. तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या बघायला मिळतील. तुम्ही तुमच्या आवडीनुसार साडी निवडू शकता.

2/4
सणासुदीच्या काळात लांब स्कर्ट्सही खूप आकर्षक दिसतात. तुम्ही यासोबत टॉप घालू शकता किंवा कुर्तीही कॅरी करू शकता.

3/4
लहरिया साडीही सणासुदीच्या निमित्ताने खूप सुंदर दिसते. याशिवाय प्लेन सूटवर लेहरिया दुपट्टा घालूनही तुम्ही खास लुक मिळू शकता.

4/4
शरारा सूट, पलाझो सूट किंवा अनारकली सूट देखील दिवाळीच्या निमित्ताने खूप सुंदर दिसेल. यासोबत तुम्ही झुमकी किंवा मॅचिंग लांब कानातले ट्राय करू शकता.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI