AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीत डीमार्टमध्ये महिला सर्वात आधी काय खरेदी करतात? फक्त 10 रुपयांची वस्तू…

दिवाळीची तयारी जोरात सुरू आहे, D-Mart मध्ये खरेदीसाठी महिलांची गर्दी होत आहे. विशेषतः, केवळ १० रुपयांची पणती खरेदी करण्यावर त्यांचा अधिक भर असतो. दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने पणत्यांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पारंपरिक मातीच्या पणत्यांपासून ते आकर्षक डिझायनर आणि इलेक्ट्रिक पणत्यांपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, जे दिवाळीची शोभा वाढवतात.

| Updated on: Oct 05, 2026 | 10:49 PM
Share
दिवाळी सण अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. आतापासूनच सर्वांनी दिवाळीची तयारी सुरू केली आहे. गेल्यावर्षीपेक्षा यंदा दणक्यात आणि हटके दिवाळी साजरी करण्याचा बेत अनेकजण आखत आहेत. काहींनी घरीच तर काहींनी आऊटडोअरला जाऊन दिवाळी साजरी करण्याचा विचार सुरू केला आहे. त्यासाठी घरांमध्ये आतापासूनच चर्चांना उधाण आलं आहे.

1 / 7
काहींनी तर दिवाळीच्या खरेदीची यादीही तयार करायला घेतली आहे. दिवाळीत काय काय खरेदी करायची आणि काय नाही? असं गृहिणींना झालं आहे. कोणतीही वस्तू सुटू नये म्हणून त्या लिस्टमध्ये नोंदवल्या जात आहेत. विशेष म्हणजे दिवाळीत डीमार्टमध्ये काय ऑफर मिळणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. ऑफरमधील कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आणि कोणत्या नाही, हे सुद्धा ठरताना दिसत आहे.

2 / 7
दरवर्षी दिवाळीत डीमार्टमध्ये खरेदीसाठी झुंबड उडते. खासकरून महिलांची गर्दी अधिक असते. यंदाही ही गर्दी वाढणार आहे. पण गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही महिला एक गोष्ट खरेदी करण्यावर अधिक भर देणार आहेत. डीमार्टमध्ये गेल्यावर सर्वात आधी ही वस्तू खरेदी केली जाते. अवघ्या 10 रुपयांची ही वस्तू मिळते. पण या वस्तूशिवाय दिवाळी साजरी होतच नाही. दिवाळीची शान म्हणूनही ही वस्तू ओळखली जाते.

3 / 7
महिला ज्या 10 रुपयाच्या वस्तूसाठी डीमार्टमध्ये गर्दी करतात ती म्हणजे पणती. घरासमोर दिवाळीत पणत्या लावल्या जातात. पणत्यांची आरास मांडली जाते. देवळातही पणती लावली जाते. दिवाळी हा प्रकाशाचा सण असल्याने पणत्यांना दिवाळीत विशेष महत्त्व असतं. त्यामुळे दिवाळी साजरी होणाऱ्या घरात पणती असतेच असते. डीमार्ट असो वा अन्य कोणत्याही स्टोअर्समध्ये खरेदीसाठी गेल्यावर महिला पणती खरेदी करण्यावर भर देतात.

4 / 7
पूर्वी महिला पारंपारिक मातीच्या पणत्या खरेदी करायच्या. आजही या पणत्या खरेदी केल्या जातात. पण आता मार्केटमध्ये आकर्षक दिसणाऱ्या प्लॅस्टिकच्या पणत्या आल्या आहेत. इलेक्ट्रिक पणत्यांचीही मार्केटमध्ये चलती आहे. त्यामुळे बहुतेक घरांमध्ये पारंपारिक पणत्याऐवजी या पणत्यांनी जागा घेतली आहे. मात्र, या पणत्या थोड्या महागड्या असतात. पण त्या अनेक वर्ष वापरता येत असल्यामुळे ग्राहकांचा ओढा या पणत्या घेण्यावर असतो.

5 / 7
बाजारात आता थोड्या हटके पणत्याही मिळतात. म्हणजे पाच दीप, सात दीप, कलश, मोर, बदक, मासा, पान, कंदील, तुळशी वृंदावन, घर, स्वस्तिक, दीपमाळ, कासव आदी विविध प्रकारच्या पणत्याही बाजारात उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्राहक आपल्या आवडीनुसार आकर्षक पणत्या खरेदी करण्यावर भर देतात. डीमार्टमध्ये या पणत्या सहज उपलब्ध असतात. त्यामुळे या पणत्या खरेदी केल्या जातात.

6 / 7
मातीच्या छोट्या पणत्या 2 ते 5 रुपये प्रति नग मिळतात. डिझायनर मातीच्या पणत्यांचा सेट 100 ते 200 रुपयाला मिळतो. पितळेच्या पणत्या त्यांच्या आकारानुसार 150 ते 1000 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीला मिळतात. वॉटर सेन्सर (पाण्यावर चालणाऱ्या) किंवा ३D रिफ्लेक्शन प्लास्टिक पणत्या 150 ते 400 रुपयाला मिळतात.

7 / 7
Follow Us
कल्याणमध्ये भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड
Kalyan : कल्याणच्या सहजानंद चौकात भरधाव कारचा थरार; संतप्त नागरिकांनी केली तोडफोड, नेमकं काय घडलं?
पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठा खुलासा; पप्या शिंदे-संतोष कनोजियाने रचला कट, नेमकं काय घडलं?
आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून....
Raj Thackeray : आमदार फुटले, पक्ष फुटला, पण पेपर फुटला तेव्हा...; पेपरफुटीवरून राज ठाकरेंचा सरकारवर घणाघात
आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील..
Vivekanad Patil : आम्ही मेलेल्या आईचं दूध प्यायलो नाही; राज ठाकरेंसमोर विवेकानंद पाटील आक्रमक, MPSC अध्यक्षांना थेट इशारा
मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या....
Mangesh Chivte : मंगेश चिवटेंच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब; शिवसेनेकडून उद्या अर्ज भरणार, पण पुणे शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीत पेच कायम?
मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या....
Mumbai : मुंबईत पाणीकपात अन् रस्ते धुण्यासाठी 8 कोटी 25 लाख; पालिकेच्या प्रस्तावावर संतापाचा सूर, पडद्यामागे काय घडतंय?
फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; गांधींचा ज्ञानेश कुमारांवर....
Rahul Gandhi : फॉर्म सिक्समध्ये बेकायदेशीर बदल सिद्ध; राहुल गांधींचा ज्ञानेश कुमारांवर गंभीर आरोप, म्हणाले...
हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला
honey singh : हनी सिंहच्या अडचणी वाढल्या?; महाराष्ट्र सायबरकडून समन्स, मात्र चौकशीला गैरहजर
आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; शिरसाटांच्या विधानाने चर्चांना उधाण
Sanjay Shirsat : आम्ही 2022 ला काहीतरी केलं....; संजय शिरसाटांच्या त्या विधानाने राजकीय चर्चांना उधाण
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?...
MPSCच्या आजी-माजी अध्यक्षांवर कारवाईचा मार्ग मोकळा?; फडणवीसांची राज्यपालांकडे मोठी शिफारस, काय आहे मागणी?