AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : त्वचा निस्तेज झाली आहे? मग ‘हे’ घरगुती उपाय नक्की करा!

बऱ्याच वेळा झोपेची कमतरता आणि कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा ताणतणाव यामुळे चेहर्‍याची चमक अदृश्य होते. अशा परिस्थितीत, आपण घरगुती उपाय करून चेहऱ्यावरची चमक परत मिळवू शकता.

| Edited By: Nupur Chilkulwar | Updated on: Jul 02, 2021 | 7:40 AM
Share
बऱ्याच वेळा झोपेची कमतरता आणि कामाचा ताण वाढल्यामुळे  किंवा ताणतणाव यामुळे चेहर्‍याची चमक अदृश्य होते. अशा परिस्थितीत, आपण घरगुती उपाय करून चेहऱ्यावरची चमक परत मिळवू शकता.

बऱ्याच वेळा झोपेची कमतरता आणि कामाचा ताण वाढल्यामुळे किंवा ताणतणाव यामुळे चेहर्‍याची चमक अदृश्य होते. अशा परिस्थितीत, आपण घरगुती उपाय करून चेहऱ्यावरची चमक परत मिळवू शकता.

1 / 5
आपल्याकडे त्वचेची काळजी घेण्यास वेळ नसेल तर फक्त एक टोमॅटो घ्या आणि आपल्या चेहऱ्यावर घासून घ्या आणि सुमारे 10 मिनिटांनी आपला चेहरा धुवा. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होते.

2 / 5
कधीकधी मृत त्वचेमुळे चेहऱ्यावरील चमक नष्ट होते. हे टाळण्यासाठी बेसन पीठामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावर चमच येईल.

कधीकधी मृत त्वचेमुळे चेहऱ्यावरील चमक नष्ट होते. हे टाळण्यासाठी बेसन पीठामध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावर चमच येईल.

3 / 5
चेहऱ्यावर झटपट चमक देण्यासाठी लिंबू आणि मध यांचे मिश्रण देखील खूप चांगले मानले जाते. लिंबाच्या रसामध्ये  आम्ल असते जे त्वचेला उज्ज्वल करण्यासाठी उपयुक्त मानले जाते, तर मध त्वचेला हायड्रेट करते.

चेहऱ्यावर झटपट चमक देण्यासाठी लिंबू आणि मध यांचे मिश्रण देखील खूप चांगले मानले जाते. लिंबाच्या रसामध्ये आम्ल असते जे त्वचेला उज्ज्वल करण्यासाठी उपयुक्त मानले जाते, तर मध त्वचेला हायड्रेट करते.

4 / 5
दह्यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

दह्यामध्ये तांदळाचे पीठ मिक्स करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. यामुळे चेहऱ्यावरील सुरकुत्या जाण्यास मदत होते. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

5 / 5
Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!