Health Care : कोरफडचा रस पिणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर, वजनही झटपट कमी होते!

कोरफडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. हे कॅलरी वापरण्यास आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो. दररोज जेवणाच्या 20 मिनिटांपूर्वी 1 चमचे कोरफडीचा रस प्या. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.

Jan 17, 2022 | 6:00 AM
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Jan 17, 2022 | 6:00 AM

कोरफडमध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट असतात. हे कॅलरी वापरण्यास आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये मदत करते. वजन कमी करण्यासाठी कोरफडीचा वापर अनेक प्रकारे केला जाऊ शकतो.

1 / 5
दररोज जेवणाच्या 20 मिनिटांपूर्वी 1 चमचे कोरफडीचा रस प्या. यामुळे तुमचे वजन वेगाने कमी होईल.

2 / 5
जर तुम्हाला चवीसाठी कोरफडीचा ज्यूस आवडत नसेल तर तुम्ही भाजीच्या रसात मिसळू शकता.

3 / 5
रोज सकाळी एक ग्लास कोमट पाण्यात एक चमचा कोरफडीचा रस मिसळून प्या. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

4 / 5
वजन कमी करण्यासाठी तुम्ही कोरफडीचा रस मधात मिसळून पिऊ शकता. यामुळे पेयाची चव आणि गुणवत्ता वाढेल.(टीप : सदर लेख उपलब्ध माहितीवर आधारीत आहे, यास कुठल्याही प्रकारचा सल्ला समजू नये, अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा)

5 / 5

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें