Health Care : लिंबाचे अतिसेवन आरोग्यासाठी घातक ठरू शकते, जाणून घ्या त्याचे तोटे!
रोज लिंबू पाणी प्यायल्याने दातांचा इनॅमल खराब होऊ शकतो. दात किडणे देखील होऊ शकते. लिंबाच्या रसामध्ये असलेल्या ऍसिडमुळे ही समस्या उद्भवू शकते. लिंबू पाणी जास्त प्रमाणात आणि नियमितपणे घेतल्यास तुमच्या पोटाला हानी पोहोचू शकते. लिंबू पाणी जास्त प्यायल्याने छातीत जळजळ आणि अल्सरचा धोका देखील वाढू शकतो.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
आयशा खानचा हिरव्या साडीत मराठमोळा अंदाज, सौंदर्य पाहून...
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
