AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: तिसऱ्या वनडेत शतक ठोकताच विराट कोहली रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय

विराट कोहलीने क्रिकेट जगतात अनेक विक्रम रचले आहेत. नुकतंच वनडे क्रिकेटमध्ये 53 वं शतक ठोकलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84व्या शतकाची नोंद केली. आता विराट कोहलीकडे नवा विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Dec 05, 2025 | 6:18 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने संपले असून 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. पण हा सामना रनमशिन विराट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  (Photo- BCCI X)

1 / 5
विराट कोहली सध्या फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याने शतक ठोकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याच्याकडून तिसऱ्या वनडेतही अपेक्षा वाढल्या आहेत. या सामन्यात शतक ठोकलं तर त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होईल. (Photo- BCCI X)

2 / 5
विराट कोहलीन पहिल्या वनडे सामन्यात 11 चौकार आणि 7 षटकार मारत 135 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI X)

विराट कोहलीन पहिल्या वनडे सामन्यात 11 चौकार आणि 7 षटकार मारत 135 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI X)

3 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 6 डिसेंबरला तिसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली शतकांची हॅटट्रीक करू शकतो. यापूर्वी विराट कोहलीने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्द तीन शतक ठोकले होते. (Photo- BCCI X)

4 / 5
सात वर्षानंतर विराट कोहलीकडे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात दोन वेळा 3-3 शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरेल. आता तिसऱ्या वनडे सामन्यात अशी कामगिरी करतो का? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- BCCI X)

5 / 5
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.