Sweaty Feet: पायांना अति घाम येतो? मग ही समस्या दूर करण्यासाठी या 5 घरगुती टिप्स फाॅलो करा!
तज्ज्ञांच्या मते, पाय आणि हातांना जास्त घाम येण्याची समस्या असल्यास, त्यांना 15 मिनिटे थंड पाण्यात बुडवून ठेवा. यामुळे तुमचे हात आणि पाय थंड होण्यास मदत होते. अनेक वेळा लोकांच्या पायांना घाम येण्याची समस्या असते. बूट काढल्यानंतर पायांना दुर्गंधी येऊ लागते. अशा परिस्थितीत ते टॅल्कम पावडरची मदत घेऊ शकतात.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीला बॉलिवूडच्या मोठ्या चित्रपटाची ऑफर
दुसऱ्या लग्नानंतर समंथा 'या' देशात गेली हनिमूनला
10 सर्वाधिक मायलेज देणाऱ्या CNG कार कोणत्या
दीप्ती शर्माच्या निशाण्यावर आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड, आता काय?
डायबिटीजची दुश्मन आहेत ही 5 भरडधान्य, पाहा कोणती ?
थंडीत अक्रोड खाणं आरोग्यास किती लाभदायक? जाणून घ्या फायदे
