नाश्त्यात क्रिस्पी बटाटा चाटचा आस्वाद नक्की घ्या, जाणून घ्या खास रेसिपी!
4 उकडलेले बटाटे, हिरवी मिरची,1 टीस्पून चाट मसाला, 2 चमचे लसूण, आवश्यकतेनुसार मीठ, 2 चमचे डाळिंबाचे दाणे, 1 टीबलस्पून लाल तिखट, 1 टीस्पून धने पावडर, 2 चमचे सेव, 2 चमचे चिरलेली कोथिंबीर इत्यादी साहित्य आपल्याला बटाटे चाट तयार करण्यासाठी लागणार आहे. क्रिस्पी आलू चाट तयार करण्यासाठी बटाटे हलके तळून घ्या. कढईत थोडे तेल गरम करा. त्यात जिरे आणि हिरवी मिरची घालून परतून घ्या, नंतर त्यात बटाटे घालून हलके सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत परता.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कोणत्या पदार्थांमुळे वाढते?
तुमच्या घरात लहान मुल असेल तर, त्याला खारीक नक्की द्या, कारण...
बॉसी लूकमध्ये करीना कपूर हिच्या दिलखेच अदा, पाहून चाहते घायाळ
Ajit Pawar Son Wedding : जय पवार-ऋतुजा पाटील अडकले लग्नबंधनात,सुंदर फोटो समोर
थंडीत पपई खाण्याचे काय मिळतात फायदे ?
मोबाईलचं स्टोरेज भरलंय, WhatsApp तर कारण नाही ना ? हे काम करा
