AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Eggs in Winter: हिवाळ्याच्या हंगामात दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करा आणि निरोगी राहा!

अंडी हा उच्च प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. खरे तर अंडी हे सुपरफूड मानले जाते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे. अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी12, बी6, कोलीन आणि फोलेट असते, जे मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात.

| Edited By: | Updated on: Jan 26, 2022 | 6:00 AM
Share
अंडी हा उच्च प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. खरे तर अंडी हे सुपरफूड मानले जाते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे.

अंडी हा उच्च प्रथिनांचा उत्तम स्रोत आहे. खरे तर अंडी हे सुपरफूड मानले जाते. यामुळे दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करणे फायदेशीर आहे.

1 / 5
एका दिवसात किती अंडी खावीत? निरोगी राहण्यासाठी, आपण दररोज 2 अंडी खाऊ शकता.

एका दिवसात किती अंडी खावीत? निरोगी राहण्यासाठी, आपण दररोज 2 अंडी खाऊ शकता.

2 / 5
अंड्यांमध्ये भरपूर सेलेनियम असते. दररोज एक संपूर्ण अंडे खाल्ल्याने 28 टक्के सेलेनियम आपल्या शरीराला मिळते.

अंड्यांमध्ये भरपूर सेलेनियम असते. दररोज एक संपूर्ण अंडे खाल्ल्याने 28 टक्के सेलेनियम आपल्या शरीराला मिळते.

3 / 5
अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात प्रवेश करतात.

अभ्यासातून असे दिसून आले आहे की दररोज अंडी खाल्ल्याने चांगले कोलेस्ट्रॉल शरीरात प्रवेश करतात.

4 / 5
अंड्यांमध्ये व्हिटॅमिन बी12, बी6, कोलीन आणि फोलेट असते, जे मेंदूच्या विकासासाठी खूप फायदेशीर असतात. तसेच सध्याच्या हिवाळ्याच्या हंगामात निरोगी राहण्यासाठी आपल्या दररोजच्या आहारामध्ये अंड्याचा समावेश करा.

5 / 5
Follow Us
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...
आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
India Alliance PC : आम्ही लढणार, जिंकणार आणि लोकशाही वाचवणार इंडिया आघाडीचा निर्धार
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत..
साताऱ्याच्या सुपुत्राची सुवर्ण कामगिरी; साहिल जाधवने आशियाई स्पर्धेत दोन गोल्ड जिंकून रचला इतिहास!