Winter Superfoods : निरोगी राहण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!
गरमा गरम वरणामध्ये तूप टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही भात, भाकरी आणि चपातीमध्येही करू शकता. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
