AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

केस आणि त्वचा नेहमीच निरोगी ठेवण्यासाठी इतक्या तासांची झोप घेणे अत्यंत महत्वाचे, वाचा अधिक!

आजकाल प्रत्येकाची जीवनशैली धकाधकीची आहे. लोक रात्री उशिरापर्यंत फोनवर टाईमपास करत बसतात आणि मग झोपायला चांगलाच उशीर होतो. ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सूज आणि त्वचा निस्तेज होते. पण जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुम्हाला ताजेतवाने नक्कीच वाटेल. जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळते. तेव्हा ते तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे त्वचेचा रक्तप्रवाह सुधारतो.

| Edited By: | Updated on: May 04, 2022 | 10:08 AM
Share
आपल्यापैकी बरेचजण तणावामुळे कमी झोप घेतात. पण झोप घेणे तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहे, जर तुम्ही नीट झोपत नसाल तर त्याचा शरीरावर वाईट परिणाम होतो. जर तुम्हाला पुरेशी झोप लागली तर त्याचा तुमच्या शारीरिक आरोग्यावरच नाही तर तुमच्या मानसिक आरोग्यावर, त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्यावरही परिणाम होतो. यासाठी चांगली झोप घेणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 5
आजकाल प्रत्येकाची जीवनशैली धकाधकीची आहे. लोक रात्री उशिरापर्यंत फोनवर टाईमपास करत बसतात आणि मग झोपायला चांगलाच उशीर होतो. ज्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे, सूज आणि त्वचा निस्तेज होते. पण जर तुम्हाला पुरेशी झोप मिळाली तर तुम्हाला ताजेतवाने नक्कीच वाटेल.

2 / 5
जेव्हा तुम्हाला पुरेशी झोप मिळते. तेव्हा ते तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर मानले जाते. ज्यामुळे त्वचेचा रक्तप्रवाह सुधारतो. तसेच, त्वचेचा थकवा आणि निस्तेजपणा दूर होतो. यामुळे दररोज रात्री लवकर झोपण्याचा प्रयत्न नक्कीच करा.

3 / 5
जेव्हा तुम्ही चांगली आणि पुरेशी झोप घेता तेव्हा त्याचा केसांवरही चांगला परिणाम होतो. हे प्रत्येकासाठी महत्वाचे आहे. यामुळेच जर आपली त्वचा आणि केस चांगले ठेवायचे असतील तर दररोज रात्री लवकर झोपण्याची आणि सकाळी लवकर उठण्याची सवय लावा.

4 / 5
सुंदर त्वचा आणि केस मिळवण्यासाठी नेमकी किती तासांची झोप घ्यायला हवी असा प्रश्न अनेकांना नेहमीच पडतो. तर आपल्या निरोगी आयुष्यासाठी आठ तासांची झोप अत्यंत महत्वाची आहे. जर आपण आठ तासांची झोप घेतली तर आपली त्वचा आणि केस सुंदर होण्यास मदत होते.

5 / 5
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट
छगन भुजबळांना मोठा दिलासा; 'या' घोटाळा प्रकरणात ईडीकडून क्लीन चिट.
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण...
राजकारणात लवचिकता नक्की असावी पण....
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला
हवा प्रदुषणावरून मुंबई हायकोर्ट आक्रमक, पालिका आयुक्तांचा पगार थांबवला.
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?
बाळासाहेबांना जर मानत असाल तर... भास्कर जाधवांच शिंदेंना आवाहन काय?.
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?
लवचिक भूमिका घेतली तर... राज ठाकरे यांचं सूचक ट्विट काय?.
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या...
पलाश मुच्छलवर थेट गुन्हा... स्मृती मंधानाच्या जवळच्या....
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?
भाजप–MIM युती; नवनीत राणा, अनिल बोंडेंच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह?.
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने...
ठाकरेंची नॉट रिचेबल नगरसेविका पुन्हा रिचेबल; जे कारण दिलं त्याने....
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.