पावसाळ्यात ‘हे’ घरगुती उपाय करा आणि त्वचेच्या समस्यांना गुड बाय बोला!

आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून त्वचेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात त्वचेच्या समस्या वाढतात. विशेषत: आपली त्वचा तेलकट होते. या पावसाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे.

1/5
आता पावसाळ्याला सुरूवात झाली असून त्वचेकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. या हंगामात त्वचेच्या समस्या वाढतात. विशेषत: आपली त्वचा तेलकट होते. या पावसाळ्यात त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी आपण काही घरगुती उपाय केले पाहिजे. ज्यामुळे आपली त्वचा चांगली आणि सुंदर होईल.

2/5
पावसाळ्यात त्वचेचा चिकटपणा काढण्यासाठी आपण कापूर आणि गुलाब पाण्याचा फेसपॅक घरच्या घरी तयार करू शकतो. यासाठी आपल्याला एक चमचा कापूर पावडर आणि 2 चमचे गुलाब पाणी लागणार आहे. हे दोन्ही घटक एकत्र मिक्स करा आणि त्याची पेस्ट करा आणि चेहऱ्याला लावा.

3/5
त्वचेच्या काळजीसाठी करा हे घरगुती उपाय
त्वचेच्या काळजीसाठी करा हे घरगुती उपाय
4/5
2 चमचे मुलतानी माती पावडर, 3 लवंगा, 2 चमचे कडुलिंबाच्या पानांची पेस्ट आणि गुलाब पाणी घ्या. या सर्व गोष्टी एकत्र मिक्य करू त्याची चांगली पेस्ट तयार करा आणि संपूर्ण चेहऱ्यावर लावा. साधारण अर्ध्या तासांनंतर ही पेस्ट कोमट पाण्याने धुवा.

5/5
फेस पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चमचे हळद, 1 चमचा मध आणि लिंबाचा रस घ्या. हे मिश्रण व्यवस्थित मिसळून त्याची पेस्ट तयार करा. 5 ते 20 मिनिटांसाठी हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. नंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.  (टीप : औषध म्हणून वापरण्यासाठी किंवा कोणत्याही कृतीपूर्वी डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI