Delhi : ही दिल्लीतील कॉफी आणि चहाची सर्वात खास ठिकाणे, येथे नक्की भेट द्या!
चा बार: कॅनॉट प्लेस, दिल्ली येथे असलेल्या या ठिकाणी खास चहा मिळतो. येथे एक उत्तम पुस्तकांचे दुकान देखील आहे. ग्रामर रूम: या ठिकाणचे थंड वातावरण आणि काॅफी पिण्याची मजाच काही वेगळी आहे. निवांत बसण्याचा आनंद घ्यायचा असेल तर या कॅफेमध्ये नक्की जा.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
पुतिन यांच्या रशियामध्ये एकूण हिंदू किती आहेत?
जगातील सर्वाधिक सिंह कोणत्या देशात?
जगातील सर्वात खारट समुद्र कोणता माहितीये?
Sara Tendulkar : सारा तेंडुलकरने शेअर केले लग्नाचे फोटो... लाईक्स, कमेंट्सचा वर्षाव !
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
