Gold Shopping : सोनं खरेदी करताना हॉलमार्कच नाही तर बिलामध्ये ही गोष्ट नक्की तपासा, अन्यथा फसवणूक झालीच समजा

सोन्याचा वाढता भाव पाहता तुम्हाला घेतलेलं सोनं योग्य की अयोग्य हे देखील कळणं गरजेचं आहे. सोन्याची शुद्धता हॉलमार्कवरून कळून येते. नुसतं हॉलमार्किंग नियम माहिती असून फायदा नाही तर बिल घेताना काही गोष्टी माहिती असणं गरजेचं आहे.

| Updated on: Apr 27, 2023 | 3:20 PM
ब्यूरो ऑफ इंडियन स्टँडर्ड (BIS) नियमानुसार हॉलमार्क ज्वेलरी खरेदी केली पाहीजे. तसेच खरेदी केल्यानंतर अधिकृत बिल किंवा रिसिप्ट घेणं गरजेचं आहे. जर खरेदीनंतर काही समस्या उद्भवली तर तुमचं बिल तुम्हाला मदत करू शकते. (File Photo)

1 / 5
बीआयएसच्या मत तुमच्या बिलामध्ये हॉलमार्क ज्वेलरीबाबत माहिती असणं गरजेचं आहे. किती दागिने आहेत, त्यांची संख्या, त्यांचं वजन, कॅरेट आणि हॉलमार्कची माहिती असणं आवश्यक आहे. (File Photo)

बीआयएसच्या मत तुमच्या बिलामध्ये हॉलमार्क ज्वेलरीबाबत माहिती असणं गरजेचं आहे. किती दागिने आहेत, त्यांची संख्या, त्यांचं वजन, कॅरेट आणि हॉलमार्कची माहिती असणं आवश्यक आहे. (File Photo)

2 / 5
बिल घेताना आपण कोणता दागिना घेतला त्याचं नाव देखील महत्त्वाचं आहे. जसं की सोन्याचं मंगळसूत्र घेतलं असेल तर त्यात नमूद केलेलं असावं. तसेच 22 कॅरेट किंवा 24 कॅरेट आहे याबाबत माहिती असावी. सोन्याचा सध्याचा भाव, बनवण्यासाठीचा खर्च, हॉलमार्क आणि जीएसटीची माहिती असावी. (File Photo)

3 / 5
जर तुमच्या दागिण्यांमध्ये कोणता स्टोन लावला असेल तर त्याची माहिती देखील असावी. स्टोन कोणता आहे, किती कॅरेट आहे, किती वजन आहे याची माहिती असावी. (File Photo)

जर तुमच्या दागिण्यांमध्ये कोणता स्टोन लावला असेल तर त्याची माहिती देखील असावी. स्टोन कोणता आहे, किती कॅरेट आहे, किती वजन आहे याची माहिती असावी. (File Photo)

4 / 5
जर तुम्ही घेतलेल्या सोन्यात काही फसवणूक झाली असं वाटत असेल तर तुम्ही शुद्धता बीआयएसच्या एसेंइग अँड हॉलमार्किंग सेंटवर जाऊन तपासू शकता. यासाठी तुम्हाला तपासणी खर्च द्यावा लागेल. बीआयएसने याबाबत सेंटर्सची एक यादी https://www.bis.gov.in/wp-content/uploads/2022/04/List-of-89-Centres-provided-Central-Assistance-with-amount.pdf जाहीर केली आहे. (File Photo)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.