AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चहात बुडवताच बिस्कीट का तुटते ? या मागे नेमके काय शास्रीय कारण असते ? एकदा वाचाच…

चहामध्ये बुडवताच बिस्किट का तुटते? चहामध्ये अशी काय ताकद असते. ज्यामुळे बिस्कीट मान टाकते. कॅपिलरी एक्शन आणि गरम चहा बिस्किटाचा पोत कसा कमकुवत करतात, हे आपण पाहूया.

| Updated on: Aug 31, 2026 | 7:35 PM
Share
चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय भारतात अनेकांची सकाळ होत नाही. सकाळी आणि सायंकाळी चहाचे गॅसवर आधन ठेवले की चहाचा कडक सुंगध येताच नुसत्या सुंगधानेच अनेकांची झोप उडून तरतरी येते.

चहाचा आस्वाद घेतल्याशिवाय भारतात अनेकांची सकाळ होत नाही. सकाळी आणि सायंकाळी चहाचे गॅसवर आधन ठेवले की चहाचा कडक सुंगध येताच नुसत्या सुंगधानेच अनेकांची झोप उडून तरतरी येते.

1 / 7
अनेकदा मित्रांसोबत गप्पा मारताना चहात बिस्कीट बुडवून त्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, बिस्कीट चहाच बुडवताच ते खाण्याआधीच तुटल्याने अनेकांचा हिरमोड होतो.

अनेकदा मित्रांसोबत गप्पा मारताना चहात बिस्कीट बुडवून त्याचा आस्वाद घेतला जातो. मात्र, बिस्कीट चहाच बुडवताच ते खाण्याआधीच तुटल्याने अनेकांचा हिरमोड होतो.

2 / 7
अनेकदा बिस्कीट तोंडाजवळ नेतानाच नेमके तुटल्याने ते नेमके चहात पडते आणि चहाचे थेंब आपल्या चेहऱ्यावर उडतात. मात्र, चहात बिस्कीट बुडवताच ते नेहमी का तुटते या मागे काय आहे नेमके सायन्स ते वाचूयात

अनेकदा बिस्कीट तोंडाजवळ नेतानाच नेमके तुटल्याने ते नेमके चहात पडते आणि चहाचे थेंब आपल्या चेहऱ्यावर उडतात. मात्र, चहात बिस्कीट बुडवताच ते नेहमी का तुटते या मागे काय आहे नेमके सायन्स ते वाचूयात

3 / 7
चहा पिताना सोबत बिस्कीटाचा आस्वाद घेताना हे बिस्कीट अनेकदा तोंडात पोहचण्याच्या आधी ते मधूनच तुटते. या मागे नेमके सायन्स तरी काय आहे हे वाचूयात...

चहा पिताना सोबत बिस्कीटाचा आस्वाद घेताना हे बिस्कीट अनेकदा तोंडात पोहचण्याच्या आधी ते मधूनच तुटते. या मागे नेमके सायन्स तरी काय आहे हे वाचूयात...

4 / 7
सोप्या भाषेत पाहूयात चहात बिस्कीट का तुटते ? जेव्हा तुम्ही चहात बिस्कीट टाकता तेव्हा विज्ञानातील कॅपिलरी एक्शन ताम करु लागते. या प्रक्रियेत तरल पदार्थ कोणत्याही बाहेरील दबावाशिवाय आपोआप पदार्थाच्या छीद्रातून वेगाने आत जातो. चहा वेगाने बिस्कीटाच्या छोट्या -छोट्या छींद्रात भरला जातो.

5 / 7
 बिस्कीटाचे आतून कमजोर होणे - जसा गरम चहा बिस्कीटाच्या आत शिरु लागतो. तसेच बिस्कीटाला एकसंघ जोडून राखणारा वस्तू कमजोर होतात. बिस्किटातील असलेला स्टार्च आणि साखर त्याला कडक ठेवत असतात.

बिस्कीटाचे आतून कमजोर होणे - जसा गरम चहा बिस्कीटाच्या आत शिरु लागतो. तसेच बिस्कीटाला एकसंघ जोडून राखणारा वस्तू कमजोर होतात. बिस्किटातील असलेला स्टार्च आणि साखर त्याला कडक ठेवत असतात.

6 / 7
 परंतू चहात ते मिसळताच ते विरघळू लागते. आणि गरम चहा देखील तिचा फोर्स दाखवते. गरम चहाने वेगाने बिस्कीटाच्या आत जातो आणि काही सेकंदातच त्याला आतून कमजोर करते.यामुळे बिस्कीट जड होते आणि ढीले पडते.त्यामुळे तुटून चहात कोसळते.

7 / 7
Follow Us
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिर...
FDA आयुक्त तुकाराम मुंढेंचा गेम चेंजर निर्णय; आता रक्तदान शिबिरांबाबतही नवे नियम
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी,
शेअर बाजारात जिओचा धमाका! 30 हजार कोटींचा IPO आणण्याची तयारी, नेमकं टार्गेट किती?
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून...
दिवाळीत सार्वजनिक ठिकाणी फटाके फोडण्यासाठी नवे नियम, हायकोर्टाकडून तातडीचे आदेश
दुष्काळात मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे प्रत्युतर
महाराष्ट्र दुष्काळ मदतीवरून विरोधकांच्या टीकेला राज्य सरकारचे पुराव्यांसोबत प्रत्युत्तर; कर्नाटकमधील आकडेवारीसह...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्ष...
हे काय? शहादा नगरपालिका गुजरातमध्ये हलवा; नंदुरबारमधील नगराध्यक्षांची मोठी मागणी, नेमकं कारणही सांगितलं
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना...
तुकाराम मुंढेंची मोठी घोषणा! महाराष्ट्रात सुटे मसले खरेदी करताना... नवे नियम काय?
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद,
दिल्लीतील आंदोलनावरून CJP आक्रमक; अभिजीत दीपकेंची पत्रकार परिषद, सरकारला घेरलं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं...
एकनाथ शिंदे महायुतीच्या बैठकीला गैरहजर, नाराजीच्या चर्चांमागचं खरं कारण आलं समोर?
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस
सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका? SIR प्रकरणात निवडणूक आयोगाला नोटीस, राहुल गांधींच्या वर्तनावरही नाराजी!
शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक
Jayant Patil on Shaktipeeth Highway : शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत.... जयंत पाटील आक्रमक