Wine सर्व्ह करताना किंवा पिताना तुम्ही या चुका तर करत नाही ना! जाणून घ्या योग्य पद्धत

वाईन सर्व्ह करण्यासोबत ग्लास पकडण्याची एक विशिष्ट पद्धत असते. चुकीच्या पद्धतीमुळे वाइनची खरी मजा निघून जाते. चला जाणून नेमकं काय होतं ते

| Updated on: Mar 03, 2023 | 10:21 PM
वाईन हे देशविदेशातील लोकांचं आवडतं ड्रिंक आहे. पार्टीमध्ये वाईन सर्व्ह केली जाते. पण वाईन सर्व्ह करण्याची आणि पिण्याची एक विशिष्ट पद्धत आहे. इतकंच काय तर ग्लास कसा पकडायचा? याचं पण गणित असतं. (Photo credit: Freepik)

1 / 5
काही जण वाईन रुममध्ये सर्व्ह करतात. रुममध्ये वाईन सर्व्ह करणं वाईट नाही. पण रेन वाईन रुम टेम्परेचरवर सर्व्ह करणं योग्य नसतं. वाईन कायम 14 ते 15 डिग्री सेल्सियसवर सर्व्ह केली पाहीजे.तर शँपेन 7 तते 10 डिग्री सेल्सियसवर सर्व्ह केली पाहीजे. (Photo credit: Freepik)

2 / 5
वाइन बॉटल ओपन केल्यानंतर ती पूर्णपणे संपवली पाहीजे. कारण ओपन केलेली बॉटल पुन्हा ठेवल्यास वाइनचं फ्रेशनेस आणि फ्लेवर जातो.(Photo credit: Freepik)

वाइन बॉटल ओपन केल्यानंतर ती पूर्णपणे संपवली पाहीजे. कारण ओपन केलेली बॉटल पुन्हा ठेवल्यास वाइनचं फ्रेशनेस आणि फ्लेवर जातो.(Photo credit: Freepik)

3 / 5
शँपेनला स्पार्कलिंग वाइन म्हणून ओळखलं जातं. शँपेनमध्ये साधारण वाइनच्या तुलनेत जास्त बुडबुडे असतात. शँपेनला U शेप्ड ग्लासमध्ये प्यावी. दुसरीकडे रेड वाइन बाउल ग्लासमध्ये प्यायली पाहीजे. (Photo credit: Freepik)

4 / 5
वाइन ग्लास पकडण्याचाही एक ट्रिक आहे. वाइन ग्लास कायम खालच्या बाजून पकडायचा असतो. अन्यथा वाइनमध्ये हीट पास होऊ शकते.  (Photo credit: Freepik)

वाइन ग्लास पकडण्याचाही एक ट्रिक आहे. वाइन ग्लास कायम खालच्या बाजून पकडायचा असतो. अन्यथा वाइनमध्ये हीट पास होऊ शकते. (Photo credit: Freepik)

5 / 5
Non Stop LIVE Update
Follow us
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.