PHOTO | जगातील सर्वात लोकप्रिय क्रिकेट स्पर्धा कोरोनाच्या कचाट्यात, ‘इतके’ खेळाडू बाधित

एकामागोमाग एक खेळाडूंना कोरोनाची (corona positive players) लागण झाली. यामुळे बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा मोसम (14th season of IPL) स्थगित करण्याचा निर्णय घेतला.

| Updated on: May 04, 2021 | 11:56 PM
खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याने बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित केला. आतापर्यंत कोणत्या टीममधील कोणत्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला कोरोना झाल्याने बीसीसाआयने आयपीएलचा 14 वा मोसम स्थगित केला. आतापर्यंत कोणत्या टीममधील कोणत्या खेळाडूंना कोरोनाची बाधा झाली, याबाबत आपण जाणून घेणार आहोत.

1 / 7
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलला या मोसमाच्या सुरुवातीआधी कोरोनाने गाठलं. देवदत्तला 22 मार्चला  कोरोनाची लागण झाली होती. देवदत्त तेव्हा आपल्या घरीच क्वारंटाईन होता.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा युवा सलामीवीर देवदत्त पडीक्कलला या मोसमाच्या सुरुवातीआधी कोरोनाने गाठलं. देवदत्तला 22 मार्चला कोरोनाची लागण झाली होती. देवदत्त तेव्हा आपल्या घरीच क्वारंटाईन होता.

2 / 7
कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणालाही कोरोनाची बाधा झाला होती. आयपीएलच्या आधी तो पॉझिटिव्ह होता. नितीशने स्वत:ला अलगीकरणात ठेवलं होतं. 12 दिवस स्वत्रंत राहिल्यानंतर तो नेगेटिव्ह आला.

कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर नितीश राणालाही कोरोनाची बाधा झाला होती. आयपीएलच्या आधी तो पॉझिटिव्ह होता. नितीशने स्वत:ला अलगीकरणात ठेवलं होतं. 12 दिवस स्वत्रंत राहिल्यानंतर तो नेगेटिव्ह आला.

3 / 7
दिल्ली  कॅपिट्ल्सचा फिरकीपटू अक्षर पटेलने 28 मार्चला मुंबईत सहकाऱ्यांसोबत हॉटेलमध्ये होता. मात्र दुसऱ्या दिवशी त्याचा रिपोर्ट पॉझिट्वह आला. यानंतर अक्षरने नियमांनुसार क्वारंटाईन कालावधी पू्र्ण केल्यानंतर तो नेगेटिव्ह आला. यानंतर अक्षर टीमसोबत जोडला गेला.

4 / 7
या मोसमात बंगळुरूकडून खेळणारा वेगवान गोलंदाज डॅनियल सॅम्सला कोरोनाने गाठलं. डॅनियल 3 एप्रिलला नेगेटिव्ह असल्याची माहिती टीम मॅनेजमेंटने दिली. मात्र 7 एप्रिलला त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. यानंतर डॅनियलला आवश्यक ते उपचार देण्यात आले.

5 / 7
कोलकाताचा मिस्ट्री बोलर वरुण चक्रवर्तीचा कोरोना अहवाल नुकताच पॉझिटिव्ह आला. वरुण बायोबबल भेदून रुग्णालयात आवश्यक  स्कॅन रिपोर्टसाठी गेला होता. यावेळेस त्याला कोरोनाची बाधा झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

6 / 7
संदीप वॉरिअर

संदीप वॉरिअर

7 / 7
Non Stop LIVE Update
Follow us
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.