Amruta Fadnavis: अमृता फडणवीसच्या कान्स चित्रपट सोहळ्यातील लूकची सोशल मीडियावर चर्चा

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द कान्स चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट कलाकार हजेरी लावतात. भारतातील अनेक कलाकार येथे हजेरी लावतात. यंदा यासोहळ्यातील अमृता फडणवीस यांची उपस्थिती लक्षवेधून घेणारी ठरली.

May 27, 2022 | 9:17 PM
प्राजक्ता ढेकळे

|

May 27, 2022 | 9:17 PM

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी  नुकतीच कान्स चित्रपट सोहळ्यात सहभागी झाल्या आहेत. कान्स रेड कार्पेटवरील काही खास फोटो त्यांनी आपल्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

1 / 6
आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द  कान्स चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट कलाकार हजेरी लावतात. भारतातील अनेक कलाकार येथे  हजेरी लावतात. यंदा यासोहळ्यातील अमृता फडणवीस यांची उपस्थिती लक्षवेधून  घेणारी ठरली.

आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रसिध्द कान्स चित्रपट महोत्सवात जगभरातील चित्रपट कलाकार हजेरी लावतात. भारतातील अनेक कलाकार येथे हजेरी लावतात. यंदा यासोहळ्यातील अमृता फडणवीस यांची उपस्थिती लक्षवेधून घेणारी ठरली.

2 / 6
 या सोहळ्यामध्ये  अन्न, आरोग्य आणि शाश्वत (विकास) या विषयांसंदर्भातील जनजागृतीसाठी अमृता फडणवीस सहभागी  झाल्या होत्या.  बेटर वर्ल्ड फाउण्डेशनने या कार्यक्रमाचे आयोजन केलं होत असं अमृता फडणवीस यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

3 / 6
 कान्स फिल्म फेस्टिव्हलमधील अमृता फडणवीस यांचा लुक ,  सहभाग आणि रेड कार्पेटवरील त्यांच्या हजेरीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

4 / 6
कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये भारताला पहिल्यांदाच ‘कंट्री ऑफ ऑनर’चा सन्मान मिळाला आहे.

5 / 6
अमृता फडणवीस यांनी आजपर्यंत अनेक गाणी गायली आहेत. त्यांची बरीच गाणी रिलीज झाली आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें