1/5

बॉलिवूडची धकधक गर्ल सध्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत चाहत्यांच्या हृदयाचे ठोके वाढवत आहे.
2/5

आता अतिशय सुंदर फोटो माधुरीनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3/5

काळ्या रंगाच्या डिझायनर ड्रेसमध्ये तिनं हे फोटोशूट केलं आहे.
4/5

नृत्य आणि अभिनयात तिचा कुणी हात धरू शकत नाहीच, पण तिच्या सौंदर्यालाही कुणी टक्कर देऊ शकत नाही.
5/5

बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यापासून आजवर ती उत्तम अभिनय, नृत्यकौशल्य आणि सौंदर्यामुळे रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे.