AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Devendra Fadnavis : बांधावर जाऊन मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांना विश्वास दिलाच पण त्यांच्या डोळ्यातले अश्रू पुसताना मोठा शब्दही दिला

Devendra Fadnavis : जलसंधारणाची काम, रोजगार निर्मितीची कामं आम्ही हातात घेणार आहोत. या संकटात तुम्ही एकटे नाही. आम्ही तुमच्यासोबत आहोत. जास्तीत जास्त चांगल्यात चांगल करण्याचा प्रयत्न करु. अनेक गोष्टी करायच्या आहेत. पहिला सामना दुष्काळाशी आहे.

| Updated on: Sep 23, 2026 | 12:37 PM
Share
काही काळजी करु नका. सगळ्यांची कर्जमाफी झाल्याशिवाय मी थांबत नाही. जलसंधारणाची काही काम हातात घेऊ. त्यातून त्यांना रोजगारही मिळेल आणि मध्ये अवकाळी आला तर पाणीही साचून राहिलं असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

1 / 5
काही काळजी करु नका. आम्ही आहोत. तुम्हाला काही होऊ देणार नाही. सगळं नीट करु. पाहणी करतोय. मदतही देऊ. सगळी करणार, काही कमी पडू देणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना दिलं.

2 / 5
आपल्या मराठवाड्यात महाराष्ट्रात जो भीषण दुष्काळ पडलेला आहे, त्या दुष्काळाची पाहणी करण्यातकरता आलो आहोत. लातूर जिल्ह्यातील निलंगा आणि औसा या दोन्ही तालुक्यांमध्ये आमची पाहणी चाललीय. अतिशय भीषण अशी अवस्था आहे. यंदा सगळ्यात कमी पाऊस लातूर जिल्ह्यात पडला आहे. नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्या आहेत.

3 / 5
विशेषत आम्ही बघितल सोयाबीनच पीक पूर्णपणे निष्ट झालय. ज्या शेंगा हिरव्या दिसतात त्यात दाणे नाहीत. एकप्रकारे शेतकऱ्याच मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसात दुष्काळाच जीआर काढू. दुष्काळची सगळी मदत देणार आहोत. नगदी पीक घेता आलं तर त्यासाठी मदत करणार आहोत. पिण्याचं पाणी, जनावरांसाठी चारा, शेतकऱ्यांना अन्न-धान्याची मदत दुष्काळाच्या निमित्ताने करण्याचा प्रयत्न आहे.

4 / 5
मागच्या काळात कर्जमाफी घोषित केली. कर्जमाफीची कामं चालू आहेत. कर्जमाफीचे पैसे पूर्ण देऊ. शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत खात्यामध्ये देण्याचा निर्णय घेतला आहे. हे संकट मोठं आहे. 1972 नंतर इतका मोठा दुष्काळ आपल्याला या जिल्ह्यात पहायला मिळतो. त्यामुळे निश्चितपण एकमेकांना सांभाळून घ्यावं लागेल.

5 / 5
Follow Us
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान फडणवीसांचं
शेतकऱ्यांना जास्तीत-जास्त मदत करू... पाहणी दौऱ्यादरम्यान CM फडणवीसांचं शेतकऱ्यांना आश्वासन
मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
CM Fadnavis At Latur : मुख्यमंत्री थेट शेताच्या बांधावर; शेतकऱ्यांन फोडला हंबरडा, काय घडलं?
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील...
सणासुदीआधी शेतकऱ्यांसाठी मोठी मागणी; राणा जगजीतसिंह पाटील मुख्यमंत्र्यांना काय म्हणाले?
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी..
मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन; फडणवीसांनी सांगितली मोठी माहिती
निवडणूक आयोगाच्या कारभारावर राऊतांचा सवाल; थेट मनमानी केल्याचा आरोप

शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट...
शिवराज मोटेगावकरबाबत मोठी अपडेट समोर; आदित्य मोटेगावकरला थेट परीक्षेला बसण्यास बंदी
पुणे लोहगड प्रकरणात धक्कादायक वळण; डिजिटल पुरावे समोर

लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर..
लालबागच्या राजाच्या चरणी पवार कुटुंब नतमस्तक; पार्थ पवारसह कायनात धर यांनीही घेतले दर्शन
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद...
गेल्या 10 महिन्यांतच 14 वेळा तक्रार, निवडणूक आयोगात अंतर्गत मतभेद, नेमकं प्रकरण काय?
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी,
धनुष्यबाण कुणाचं? शिवसेना पक्षचिन्हावर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, नेमकं...