AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Laadki Bahin Yojana : लाडक्या बहिणी अधिक लाडक्या! सरकारचा आणखी एक मोठा निर्णय

Laadki Bahin : राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आता हा निर्णय काय आहे चला जाणून घेऊया...

| Updated on: Feb 19, 2026 | 3:23 PM
Share
महाराष्ट्रातील 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या सर्व लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. ई-केवायसी पडताळणीनंतर या लाडक्या बहिणींची संख्या देखील कमी झाली आहे. दरम्यान, सरकारने आता लाडक्या बहिणींसाठी मोठा निर्णय घेतला आहे.

1 / 5
लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण, लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

लाडक्या बहिणींसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कारण, लाडकी बहिण योजनेसाठी सामाजिक न्याय विभागाचा 98 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे.

2 / 5
सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाचा 98 कोटी 55 लाख रुपयांचा निधी वितरीत झाला आहे. 2025-26 या आर्थिक वर्षासाठी 3 हजार 960 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पीय तरतुदीने लाडक्या बहिणींसाठी हा हफ्ता वितरीत करण्यात आला आहे.

3 / 5
लाडकी बहिण योजनेचा गेल्या वर्षी राज्यात 2.4 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला होता. त्यानंतर ई-केवायसी पडताळणी केल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे.

लाडकी बहिण योजनेचा गेल्या वर्षी राज्यात 2.4 कोटींहून अधिक महिलांनी लाभ घेतला होता. त्यानंतर ई-केवायसी पडताळणी केल्यानंतर ही संख्या कमी झाली आहे.

4 / 5
ई-केवायसी पूर्ण न केलेल्या लाडक्या बहिणींचा लाभ डिसेंबर २०२५ पासून थांबवण्यात आला होता. आता हा ई-केवायसी पडताळणी झाल्यानंतर पात्र महिलांना प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर प्रलंबित हप्ते एकत्र मिळण्याची शक्यता आहे. मार्च महिन्यात हा हफ्ता मिळणार असल्याचे म्हटले जात आहे.

5 / 5
Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...