AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Rain Update : विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट, पुढचे 4 दिवस महत्त्वाचे; पावसासाठी पोषक स्थिती, IMD चा अंदाज समोर!

येणाऱ्या 16 ऑक्टोबर रोजी ठाण्यात उष्णतेची लाट असेल. तर दुसरीकडे पुणे, सोलापूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, वीज आणि वादळी वारे येऊ शकतात.

| Updated on: Oct 14, 2026 | 9:11 PM
Share
राज्यात पाऊस सध्यातरी गायब आहे. ऑक्टोबर हीटमुळे नागरिक त्रस्त आहेत. काही ठिकाणी उष्णता आणखी वाढण्याची शक्यता आहे. परंतु एकीकडे उष्णता वाढत असली तरी दुसरीकडे राज्यात पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याची शक्यता आहे.

1 / 5
पुढील चार दिवस राज्यात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण होण्याची शक्यता आहे. 15 ऑक्टोबर रोजी सोलापूर, कोल्हापूर, सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सांगली जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण तयार होईल. वादळी वारे, विजेचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

2 / 5
येणाऱ्या 16 ऑक्टोबर रोजी ठाण्यात उष्णतेची लाट असेल. तर दुसरीकडे पुणे, सोलापूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, वीज आणि वादळी वारे येऊ शकतात.

येणाऱ्या 16 ऑक्टोबर रोजी ठाण्यात उष्णतेची लाट असेल. तर दुसरीकडे पुणे, सोलापूर, धाराशीव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात ढगांचा गडगडाट, वीज आणि वादळी वारे येऊ शकतात.

3 / 5
पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत 17 ऑक्टोबर रोजी ढगांचा गडगडाट, वीज आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

पुणे, रायगड, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशीव, लातूर, नांदेड या जिल्ह्यांत 17 ऑक्टोबर रोजी ढगांचा गडगडाट, वीज आणि वादळी वारे येण्याची शक्यता आहे.

4 / 5
18 ऑक्टोबर रोजी राज्यात गोंदिया, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, हिंगोली, लातूर, नांदेड, धाराशीव, सोलापूर, सातारा, पूणे, सांगली, कोल्हापूर, सिंधुदूर्ग या जिल्ह्यात वादळी वारा, ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाट पाहायला मिळू शकतो. म्हणजेच 18 ऑक्टोबर रोजी पावसासाठी पोषक स्थिती पाहायला मिळू शकते.

5 / 5
Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप