Rain Photo : वॉव, रोमॅन्टीक ते आररररर, बस झालं, पावसाची प्रत्येक अपडेट देणारे फोटो

गेल्या काही तासात मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा कहर बघायला मिळाला आहे.रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसून आल्या.काही ठिकाणी तर वाहनं पलटल्याचे चित्रही दिसून आलं.

Jul 06, 2022 | 4:09 PM
दादासाहेब कारंडे

|

Jul 06, 2022 | 4:09 PM

गेल्या काही तासात मुंबईसह महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा कहर बघायला मिळाला आहे.

1 / 6
रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहनांच्या रांगा दिसून आल्या.

2 / 6
काही ठिकाणी तर वाहनं पलटल्याचे चित्रही दिसून आलं.

3 / 6
यावेळी पावसाचा आनंद घेण्यासाठी मुंबईकर मरीन लाईनवरही दिसून आले.

4 / 6
तसेच मुंबईबाहेरील धबधब्यांवरही पर्यटकांची मोठी गर्दी व्हायला सुरूवात झाली आहे.

5 / 6
मुंबईकरांना मात्र धो धो कसळणाऱ्या पावसामुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागला आहे.

6 / 6

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें