महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने या जिल्ह्यांना दिला ऑरेंज अलर्ट
महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज, हवामान विभागाने या भागांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. महाराष्ट्रात पावसाचा जोर पुन्हा वाढण्याचा अंदाज आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. येत्या काही दिवसांत, विशेषतः विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोकण भागातही मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर, तसेच ठाणे आणि मुंबईसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या भागांमध्ये मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी हवामानात अचानक बदल दिसू शकतात.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
रसिका सुनीलचा लाल साडीतील ग्लॅमरस अंदाज, पाठीवरील टॅटूने वेधलं लक्ष
करीनाच्या दिलखेच अदांवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा, फोटो व्हायरल
घायाळ..घायाळ, तमन्ना भाटियाच्या नवीन लुकने चाहत्यांना लावलं वेड
संदीप खरेंच्या मुलीला पाहिलंत का? बोल्ड लूकची सर्वत्र चर्चा
कोणत्या फळांमधून व्हिटॅमिन ए मिळते?
जुन्या फोनपासून घराच्या सुरक्षेसाठी असा बनवा सीसीटीव्ही..
