खळाळते झरे अन् हिरवागार डोंगर…; स्वर्गानुभूती देणारं ‘सह्याद्री’चं अद्भुत सौंदर्य
Sahyadri Beauty in Rainy Season : सह्याद्री पर्वत रांग... महाराष्ट्राच्या अद्भुत निसर्ग सौंदर्याची जिवंत व्याख्या... पावसाळ्यात 'सह्याद्री' हिरवा शालू पांघरतो. असा हा हिरव्या रंगाने नटलेला सह्याद्री पाहणं म्हणजे स्वर्गानुभूती... असेच काही सह्याद्री पर्वत रांगेचे खास फोटो... पाहा...

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
