AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahesh Manjrekar: हिंदीत बोला, यार तुमची मराठी… महेश मांजरेकरांसोबत काम करताना अमिताभ बच्चन यांनी अशी अजब मागणी का केली?

Mahesh Manjrekar On Amitab Bacchan: महेश मांजरेकर यांनी बॉलिवूडचे शंहशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत एका फिल्ममध्ये काम करतानाचा एक किस्सा बोलून दाखवला आहे.

| Updated on: Sep 23, 2026 | 7:33 AM
Share
दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी बऱ्याच मराठी आणि हिंदी फिल्ममध्ये काम केले असून काही फिल्म त्यांनी दिग्दर्शितही केल्या आहेत. अगदी नवख्या, छोट्या कलाकारांपासून ते बॉलिवूडच्या बड्या कालाकारांसह त्यांनी काम केलंय.

1 / 5
यामध्ये बॉलिवूडचे बिग बी अमिताभ बच्चन यांचाही समावेश आहे. एकदा महेश मांजरेकरांसोबत त्यांच्या एका फिल्ममध्ये काम करताना अमिताभ बच्चन यांनी हिंदीबद्दल एक विधान केले होते ज्याचा किस्सा मांजरेकरांनी बोलून दाखवला आहे.

2 / 5
अमिताभ बच्चन यांनी महेश मांजरेकरांच्या 'विरुद्ध' चित्रपटामध्ये केले होते.या चित्रपटादरम्यान घडलेला एका प्रसंगावर भाष्य केले आहे,  हिंदी स्टार्ससोबत काम करण्याबाबत सांगताना महेश मांजरेकर म्हणाले, "संजय दत्त बरोबर काम केले, कोणी त्याला घेत नव्हते, मला कित्येक लोकांनी सांगितले अरे याला का घेतो?"

3 / 5
"मराठीतल्या एका मोठ्या थोर नटाने मला सांगितले संजूसोबत काम म्हणजे तू दगडाबरोबर काम करण्यासारखे आहे. मी त्यांना म्हटले तुम्ही चित्रपट बघा आणि नंतर मला सांगा." असे मांजरेकरांनी म्हटले होते.

"मराठीतल्या एका मोठ्या थोर नटाने मला सांगितले संजूसोबत काम म्हणजे तू दगडाबरोबर काम करण्यासारखे आहे. मी त्यांना म्हटले तुम्ही चित्रपट बघा आणि नंतर मला सांगा." असे मांजरेकरांनी म्हटले होते.

4 / 5
"त्या पिक्चरमध्ये बहुतेक कलाकार मराठी होते. अमिताभ बच्चन मला एकदा 'विरुद्ध'वेळी बोलले की 'तुम लोग यार हिंदी मे बात करो, तुम लोग क्या बोलते हो मुझे समझ नहीं आता है' अरे पण माझं युनिटच पूर्ण मराठी आहे तर."

5 / 5
Follow Us
पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल! कर्नाटक सरकारचा आरोप...
मोठी बातमी! पेट्रोलमध्ये 20% नव्हे, तर तब्बल 31% इथेनॉल; कर्नाटक सरकारच्या आरोपाने खळबळ
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत..
मोठी बातमी! गिरीश महाजनांचं शेतकऱ्यांना आवाहन; 5 हजारांची मदत परत करण्यास सांगितलं!
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर...
शरद पवारांच्या डिस्चार्जनंतर पार्थ पवारांची सिल्व्हर ओकवर भेट; इतर राष्ट्रवादी नेतेही पोहोचले!
अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
Ayodhya Dipotsav : अयोध्येत दीपोत्सवाचा भव्य सोहळा! 30 लाख दिव्यांनी उजळली रामनगरी
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्ला
राष्ट्रवादीतील विलीनीकरणावरून नवा वाद! रुपाली ठोंबरेंचा तटकरेंवर हल्लाबोल
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत