AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘पुन्हा कर्तव्य आहे’ मालिकेत मोठा ट्विस्ट; लकी-वसुंधराच्या लग्नाचा फोटो जयश्रीच्या हातात पडेल?

झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य' या मालिकेचं कथानक अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचलं आहे. वसुच्या आयुष्यात लकी नावाचं वादळ घोंगावतंय. आता लकी आणि वसुंधराचा लग्नाचा फोटो जयश्रीच्या हाती लागेल का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

| Updated on: Nov 04, 2024 | 1:09 PM
Share
झी मराठी वाहिनीवरील 'पुन्हा कर्तव्य आहे' या मालिकेच्या कथानकात रंजक वळण आलं आहे. वसुच्या आयुष्यात लकी नावाचं वादळ घोंगावतंय. दिवाळीत लकी बनीला हातात फटाका फोडायला शिकवतो, पण वसू त्याला तसं  करण्यापासून थांबवते.

1 / 5
दिवाळी साजरी करताना संपूर्ण कुटुंब सत्य आणि धाडस हा खेळ खेळायचं नियोजन करतात. यात लकी वसूला 'सत्य' निवडायला लावतो आणि "मला वसू वाहिनीबद्दल एक गुपित माहीत आहे" असं म्हणून तिला कचाट्यात पकडण्याचा प्रयत्न करतो.

2 / 5
लकी वसूला सांगतो, "मी सर्वांसाठी सारखेच गिफ्ट आणले आहेत, पण एका गिफ्ट रॅपमध्ये आपल्या लग्नाचा फोटो आहे. तुला तो फोटो कोणत्या गिफ्टमध्ये आहे ते शोधायचं आहे."

लकी वसूला सांगतो, "मी सर्वांसाठी सारखेच गिफ्ट आणले आहेत, पण एका गिफ्ट रॅपमध्ये आपल्या लग्नाचा फोटो आहे. तुला तो फोटो कोणत्या गिफ्टमध्ये आहे ते शोधायचं आहे."

3 / 5
हे ऐकून काय वसुंधरेची मनस्थिती काय असेल? हा फोटो जयश्रीच्या हातात तर पडणार नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

हे ऐकून काय वसुंधरेची मनस्थिती काय असेल? हा फोटो जयश्रीच्या हातात तर पडणार नाही ना? या सर्व प्रश्नांची उत्तरं मालिकेच्या आगामी भागात मिळतील.

4 / 5
'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर मुख्य भूमिका साकारत आहेत.

'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका दररोज रात्री 9.30 वाजता झी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अक्षय म्हात्रे आणि अक्षया हिंदळकर मुख्य भूमिका साकारत आहेत.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...