AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उन्हाळ्यात घरी बनवा मुलांचा आवडता आंबा जॅम, जाणून घ्या रेसिपी

मुलांना आवडणारा जाम हा विविध फळांपासून बनवला जातो. मुलांना कच्च्या आणि पिकलेल्या आंब्यापासून बनवलेला जाम खायला देखील खूप आवडेल. त्यामुळे आंबा जॅम बनवण्याची रेसिपी जाणू घ्या...

| Updated on: May 04, 2025 | 2:21 PM
घरी पिकलेल्या आंब्यापासून जॅम बनवणं खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्समध्ये स्वादिष्ट आंब्याचा जॅम तयार करा. तर आज आम्ही तुम्हाला आंब्याचा जॅम बनवण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.

घरी पिकलेल्या आंब्यापासून जॅम बनवणं खूप सोपं आहे. फक्त 3 स्टेप्समध्ये स्वादिष्ट आंब्याचा जॅम तयार करा. तर आज आम्ही तुम्हाला आंब्याचा जॅम बनवण्याची एक सोपी पद्धत सांगणार आहोत.

1 / 5
आंब्याचा जॅम बनवण्यासाठी तुम्हाला 4 -5  पिकलेले आंबे, 1 कप साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस लागेल. आता आंब्याचा जॅम बनवण्यासाठी, प्रथम आंबे पाण्याने चांगले धुवा.

आंब्याचा जॅम बनवण्यासाठी तुम्हाला 4 -5 पिकलेले आंबे, 1 कप साखर आणि 1 चमचा लिंबाचा रस लागेल. आता आंब्याचा जॅम बनवण्यासाठी, प्रथम आंबे पाण्याने चांगले धुवा.

2 / 5
नंतर आंबा सोलून त्याचे लहान तुकडे करून पेस्ट बनवा. आता एका पॅनमध्ये थोडं तूप गरम करा, नंतर त्यात आंब्याची पेस्ट घाला आणि गरम होऊ द्या.

नंतर आंबा सोलून त्याचे लहान तुकडे करून पेस्ट बनवा. आता एका पॅनमध्ये थोडं तूप गरम करा, नंतर त्यात आंब्याची पेस्ट घाला आणि गरम होऊ द्या.

3 / 5
यावेळी, आंब्याची पेस्ट भांड्याच्या तळाशी जळू नये याची काळजी घ्या. आंब्याच्या पेस्टमधील पाणी कमी झालं की त्यात साखर घाला आणि सतत ढवळत राहा. आंब्याच्या गोडव्यानुसार साखर घाला म्हणजे जॅम जास्त गोड होणार नाही.

4 / 5
जॅम मिश्रणातील साखरेचं पाणी आटल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगलं मिसळून घ्या. आंब्याचा जॅम थोडा थंड झाल्यावर तुम्ही तो काचेच्या भांड्यात ठेवू शकता.

जॅम मिश्रणातील साखरेचं पाणी आटल्यानंतर त्यात लिंबाचा रस घाला आणि चांगलं मिसळून घ्या. आंब्याचा जॅम थोडा थंड झाल्यावर तुम्ही तो काचेच्या भांड्यात ठेवू शकता.

5 / 5
Follow us
हगवणेंच्या मोठ्या सुनेला सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ कॉल
हगवणेंच्या मोठ्या सुनेला सुप्रिया सुळेंचा व्हिडीओ कॉल.
बीड पोलीस दलात खांदेपालट; तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या
बीड पोलीस दलात खांदेपालट; तब्बल 606 पोलीस कर्मचाऱ्यांच्या बदल्या.
राजेंद्र हगवणे यांच्या जवळच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलं
राजेंद्र हगवणे यांच्या जवळच्या मित्राला चौकशीसाठी ताब्यात घेतलं.
वैष्णवी आणि मयुरीचे कुटुंबीय tv9 मराठीवर
वैष्णवी आणि मयुरीचे कुटुंबीय tv9 मराठीवर.
कोणत्या निकषावर चाकणकरांना महिला आयोगावर बसवलं? सुषमा अंधारेंचा सवाल
कोणत्या निकषावर चाकणकरांना महिला आयोगावर बसवलं? सुषमा अंधारेंचा सवाल.
मी नाशिकचा बालक, पालक कोण त्याची काळजी का करता? - छगन भुजबळ
मी नाशिकचा बालक, पालक कोण त्याची काळजी का करता? - छगन भुजबळ.
तेव्हा हगवणेंनी मला बोलावलं होतं, पण.. ; सुळेंनी सांगितला तो किस्सा
तेव्हा हगवणेंनी मला बोलावलं होतं, पण.. ; सुळेंनी सांगितला तो किस्सा.
मंत्री उदय सामंत वैष्णवीच्या आई वडिलांच्या भेटीला
मंत्री उदय सामंत वैष्णवीच्या आई वडिलांच्या भेटीला.
हा नीचपणा अन्... वैष्णवी हगवणे प्रकरणावरून उदय सामंतांचा संताप
हा नीचपणा अन्... वैष्णवी हगवणे प्रकरणावरून उदय सामंतांचा संताप.
हगवणे कुटुंब विकृत...वैष्णवीचा छळ केल्याचे फोटो दमानियांकडून ट्विट अन्
हगवणे कुटुंब विकृत...वैष्णवीचा छळ केल्याचे फोटो दमानियांकडून ट्विट अन्.