Photo : ‘मालदीव इज ऑन’, सारा अली खानचा हॉट अँड बोल्ड अवतार

सारानं हे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ('Maldives Is On', Hot and Bold look of Sara Ali Khan)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 12:46 PM, 24 Jan 2021
1/5
दरम्यान नुकतंच सारा अली खान कुली नंबर वन या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.
2/5
लॉकडाऊननंतर अनेक बॉलिवूड कलाकार मालदीवला हजेरी लावली होती. त्यानंतर आता साराही सुट्ट्या एन्जॉय करण्यासाठी मालदीवमध्ये पोहोचली आहे.
3/5
आता सारानं हे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.
4/5
आता सारानं हे बिकिनी फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये ती प्रचंड हॉट दिसतेय.
5/5
दरम्यान नुकतंच सारा अली खान कुली नंबर वन या चित्रपटात झळकली होती. हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आला होता.