Manasi Joshi : सॉफ्टवेअर इंजिनीअर होण्याचे स्वप्न पाहणारी ते वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियन, जगात रोशन करतोय भारताचे नाव
भारताच्या मानसी जोशीने पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. एका अपघाताने मानसी इंजिनियर ते बॅडमिंटनपटू झाली. मानसी आज 11 जून रोजी तिचा 33 वा वाढदिवस साजरा करत आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
माजी क्रिकेटपटू सहवाग का बनला यमराज ?
सर्वाधिक टेस्ट मॅच खेळणारे क्रिकेटचे संघ कोणते ?
GK : सर्वात जास्त टेस्ट मॅच खेळणारी टीम कोणती?
IND vs SL टेस्टमध्ये सर्वाधिक रन करणारे 5 फलंदाज
स्मृती मंधानाची ऐतिहासिक कामगिरी, टी 20i वर्ल्ड कपमध्ये पाचव्यांदा धमाका
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं