AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maruti ते TATA….5 लाख रुपयात मिळतात या शानदार कार्स

जर, तुम्हाला 5 लाख रुपयापेक्षा कमी बजेटमध्ये कार खरेदी करायची असेल, तर किंमतीत कमी पण फिचर्समध्ये कमालीच्या असलेल्या या कार पाहू शकतात.

| Updated on: Feb 14, 2025 | 4:01 PM
Share
5 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीच्या कार्समध्ये मारुती सुजुकीचा जलवा आहे. त्यांचे 3 मॉडल याच प्राइस रेंजमध्ये येतात.

5 लाख रुपयापेक्षा कमी किंमतीच्या कार्समध्ये मारुती सुजुकीचा जलवा आहे. त्यांचे 3 मॉडल याच प्राइस रेंजमध्ये येतात.

1 / 5
मारुती ऑल्टो के 10 या कारची एक्स-शो रुम किंमत 3.99 लाख रुपये आहे. कमाल करणारी बाब म्हणजे कंपनी या कारमध्ये 24.39 किमी प्रती तास मायलेजचा दावा करते.

मारुती ऑल्टो के 10 या कारची एक्स-शो रुम किंमत 3.99 लाख रुपये आहे. कमाल करणारी बाब म्हणजे कंपनी या कारमध्ये 24.39 किमी प्रती तास मायलेजचा दावा करते.

2 / 5
मारुती एस-प्रेसो ही कार स्टँडर्ड वर्जनमध्ये 4.3 लाख रुपये किंमतीला सुरु होते. यात तुम्हाला 998cc च इंजिन मिळतं. यात 66 bhp पावर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट होतो.

मारुती एस-प्रेसो ही कार स्टँडर्ड वर्जनमध्ये 4.3 लाख रुपये किंमतीला सुरु होते. यात तुम्हाला 998cc च इंजिन मिळतं. यात 66 bhp पावर आणि 89 Nm पीक टॉर्क जनरेट होतो.

3 / 5
ऑल्टो के 10 एलएक्सआय हे मारुती ऑल्टो के 10 च अपग्रेड वर्जन आहे. याची सुरुवातीची किंमत 4.8 लाख रुपये आहे. हायवे वर या कारचा मायलेज 21-24 किमी पर्यंत जाऊ शकतो.

ऑल्टो के 10 एलएक्सआय हे मारुती ऑल्टो के 10 च अपग्रेड वर्जन आहे. याची सुरुवातीची किंमत 4.8 लाख रुपये आहे. हायवे वर या कारचा मायलेज 21-24 किमी पर्यंत जाऊ शकतो.

4 / 5
5 लाखापेक्षा कमी किंमतीत टाटा मोटर्सची टिएगो सुद्धा येते. याच्या स्टँडर्ड वर्जनची किंमत 5 लाख रुपयापासून सुरु होते. यात तुम्हाला 1200cc च पावरफुल इंजिन मिळतं.

5 लाखापेक्षा कमी किंमतीत टाटा मोटर्सची टिएगो सुद्धा येते. याच्या स्टँडर्ड वर्जनची किंमत 5 लाख रुपयापासून सुरु होते. यात तुम्हाला 1200cc च पावरफुल इंजिन मिळतं.

5 / 5
Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...