लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवतानाचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला आहे.
Apr 11, 2022 | 12:55 PM
'मी अँड माय गर्ल' असे कॅप्शन देत आपल्या मुली सोबतचे समुद्र किनाऱ्यावरील फोटो अभिनेत्री लीजा हेडनचा पोस्ट केले आहेत. कायम आपल्या बोल्ड स्टाइलसाठी लीजा हेडन ओळखली जाते. तिच्या सोशल मीडिया पोस्टवर चाहत्याची मने जिंकताना दिसत आहे.
1 / 5
लीसाने तिच्या लहान मुलीसोबत समुद्रकिनाऱ्यावर वेळ घालवताना तिचे सुपर सिझलिंग फोटो चाहत्यांसह शेअर केले आहेत. लिसाच्या हॅप्पी बीच डेच्या मुलीसोबतचे फोटो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म चांगलाच व्हायरल झाला आहे.
2 / 5
या फोटोंमध्ये लिसा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे. तिने कडेवर घेतले आहे. तर दुसऱ्या हातात आपल्या मुलीला हातात नारळपाणी दिसत आहे. लिसाचे बिकिनी फोटो चाहत्यांना खूप आवडतात. लिसाचा बिकिनी लूक, तिची स्माईल आणि स्टाइल चाहत्यांना खूप आवडली आहे.
3 / 5
लिसा पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये नो मेकअप लूकमध्ये दिसत आहे. ओल्या खुल्या केसांमध्ये लिसा खूपच सुंदर दिसत आहे. या चित्रांमध्ये लिसाने आपल्या मुलीचा चेहरा इमोजी लावून लपवले आहे.
4 / 5
लिसाचा मुलीसोबतचा बिकिनी लूक सोशल मीडियावरील चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उताराला आहे. अनेक त्याच्यावर हार्ट, रेनबो, बेबीच्या इमोजी पोस्ट करत तिचे कौतुक केले आहे.