AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

20,000 कोटींची दौलत; तरीही 100 वर्ष जुन्या साडीची क्रेझ, सर्वांच्या या महाराणीवर खिळल्या नजरा

Most Beautiful Queen Radhikaraje Gaekwad networth : 20000 कोटींची संपत्ती, 170 शाही खोल्यांचा आलिशान महल, सौंदर्याची मुक्त हस्ताने उधळण केलेल्या महाराणीने 100 वर्ष जुनी साडी परिधान केल्याने कौतुक होत आहे. काय खास आहे या साडीत?

| Updated on: Jan 29, 2025 | 4:17 PM
Share
 20000 कोटींची संपत्ती,  170 शाही खोल्यांचा जगातील आलिशान महल असलेल्या सौंदर्यवती महाराणीने 100 वर्षांपूर्वीची साडी घातल्यावर कौतुकच नाही तर चर्चा पण झाली. बडोद्याच्या महाराणीचा हा देसी लूक अनेकांना भावला. त्यांच्या साधेपणाची चर्चा ही झाली.

1 / 6
डिझायनर सब्यासाची या ब्रँडला 25 वर्षे पूर्ण झाले. त्यानिमित्ताने बॉलिवूडपासून ते उद्योगविश्वातील अनेक दिग्गजांनी आयोजित कार्यक्रमाला हजेरी लावली. बडोद्याच्या गायकवाड राजघराण्यातील महाराणी राधिकाराजे गायकवाड यांच्या साधेपणाची चर्चा रंगली. त्या 100 वर्ष जुनी पैठणी नेसून आल्या होत्या.

2 / 6
बडोद्यातील लक्ष्मीविलास राजवाड्याच्या मालकीन राधिकाराजे गायकवाड या केवळ श्रीमंतच नही तर त्यांची सुंदरता आणि साधेपणा सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्या अनेक सिनेतारकांना सुंदरतेत मात देतात.

बडोद्यातील लक्ष्मीविलास राजवाड्याच्या मालकीन राधिकाराजे गायकवाड या केवळ श्रीमंतच नही तर त्यांची सुंदरता आणि साधेपणा सुद्धा चर्चेचा विषय आहे. त्या अनेक सिनेतारकांना सुंदरतेत मात देतात.

3 / 6
राधिकाराजे गायकवाड यांनी या कार्यक्रमात काळ्या आणि सोनेरी काठापदराची साडी नेसली होती. तर केसांमध्ये गजरा सुद्धा माळला होता. त्यांचा हा पारंपारिक अंदाज अनेकांना भावला. काळ्या,सोनेरी नऊवारी पैठणीने त्यांच्या सौंदर्याला चार चांद लावले.

4 / 6
19 जुलै 1978 रोजी गुजरातमधील वांकानेर संस्थानात त्यांचा जन्म झाला. पुढे महाराज समरजीत सिंह गायकवाड यांच्यासोबत लग्न झाले. त्यांचे शिक्षण हे दिल्लीत झाले.

19 जुलै 1978 रोजी गुजरातमधील वांकानेर संस्थानात त्यांचा जन्म झाला. पुढे महाराज समरजीत सिंह गायकवाड यांच्यासोबत लग्न झाले. त्यांचे शिक्षण हे दिल्लीत झाले.

5 / 6
त्यांचे वडील  डॉ. एम.के रणजीतसिंह झाला यांनी IAS होण्यासाठी राजघराण्याची बिरूदावली हटवली होती. राधिकाराजे यांनी लेडी श्रीराम महाविद्यालयातून इतिहास विषयीत पदवी मिळवली. त्यानंतर त्या काही काळ पत्रकार म्हणून कार्यरत होत्या.

6 / 6
Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी