AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Poisonous Snake : भले मोठे शरीर, दंश केला की जीव गेलाच म्हणून समजा; हा साप दिसताच व्हा सावध अन्यथा…

अशा प्रकारचा साप तुम्हाला आढळल्यास घाबरून जाऊ नका. तत्काळ सर्पमित्रांना कॉल करावा. तसेच हा साप दिसल्यावर दूर राहावे तो दंश करणार नाही, याची काळजी घ्यावी. रात्री कुठे जायचे असेल किंवा शेतात काम करायचे असेल तर टॉच सोबत ठेवूनच काम करावे, असा सल्ला दिला जातो.

| Updated on: Sep 08, 2025 | 7:35 PM
Share
प्रत्येकजण सापाला घाबरतो. बहुसंख्य साप हे विषारी नसतात. पण काही साप हे ऐवढे विषारी असतात की, त्यांनी चावा घेताच माणसाचा पुढच्या काही मिनिटांत मृत्यू होतो. सध्या अशाच एका विषारी सापाची सगळीकडे चर्चा होत आहे.

1 / 6
हा साप मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यात आढळला आहे. या सापाला रसेल वाईपर असे म्हटले जाते. या सापाला पाहूनच काही लोक घाबरून जातात. त्याचे विषयी फारच संहारक असते. त्याने माणसाला दंश केल्यास पुढच्याच काही मिनिटांत माणसाचा मृत्यू होतो.

2 / 6
रसेल वाईपर हा जाडजूड साप असतो. या सापाची लांबी साधारण तीन तेच चार फूट असते. रसेल वाईपरच्या अंगावर तपकिरी, काळ्या रंगाचे गोल गोल चट्टे असतात. हे चट्टे दुरूनच दिसून येतात.

रसेल वाईपर हा जाडजूड साप असतो. या सापाची लांबी साधारण तीन तेच चार फूट असते. रसेल वाईपरच्या अंगावर तपकिरी, काळ्या रंगाचे गोल गोल चट्टे असतात. हे चट्टे दुरूनच दिसून येतात.

3 / 6
विशेष म्हणजे रसेल वाईपर हा साप आपली जीप वेगाने बाहेर काढतो. हल्ला करताना हा साप आवाजदेखील करतो. त्याचे फुत्कारणे पाहूनच अनेकजण घाबरून पळून जातात.

विशेष म्हणजे रसेल वाईपर हा साप आपली जीप वेगाने बाहेर काढतो. हल्ला करताना हा साप आवाजदेखील करतो. त्याचे फुत्कारणे पाहूनच अनेकजण घाबरून पळून जातात.

4 / 6
रसेल वायपर हा साप शुष्क आणि ओसाड भागात आढळतो. पाऊस आल्यानंतर हा साप आपल्या बिळाच्या बाहेर येतो. त्या काळात हा अनेक ठिकाणी आढळून येतो. शेत, जुने घर, लाकडांचा ढिग अशा ठिकाणी हा साप आढळण्याचे प्रमाण जास्त आहे.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.