Photo : मौनी रॉयचं नवं फोटोशूट, पाहा फोटो

मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे. (Mouni Roy's amazing photos)

Mar 20, 2021 | 1:10 PM
VN

|

Mar 20, 2021 | 1:10 PM

टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

1 / 7
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.

2 / 7
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी परिचित आहे.

3 / 7
अभिनेत्री मौनी रॉय ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या कलाकारांचीही भूमिका असणार आहेत.

4 / 7
सोशल मीडियावर मौनी रॉयची चांगली फॅन फॉलोइंग आहे. मौनी रॉयचे सोशल मीडियावर हजारो चाहते आहेत, जे तिच्या लूकचे वेडे आहेत.

5 / 7
आता तिचे हे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत.

6 / 7
बॅक अँड व्हाईट ड्रेसमध्ये ती कमालीची सुंदर दिसत आहे. वेगवेगळ्या ब्रँडसाठी मौनी सध्या मॉडेलिंग करतेय.

7 / 7

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें