Photo : ‘दिन भी ना डूबे ,रात ना आए’, मौनी रॉयचा ग्लॅमरस अंदाज

मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. (Mouni Roy's glamorous style)

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 13:35 PM, 15 Jan 2021
1/5
टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करून बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.
2/5
पुन्हा एकदा मौनीने तिच्या हॉट अवताराने चाहत्यांना घायाळ केले आहे.
3/5
मौनी रॉय बर्‍याचदा तिचे ग्लॅमरस फोटो चाहत्यांसमवेत शेअर करत असते. या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट करत असतात.
4/5
मौनी रॉय तिच्या स्टाईल, बोल्डनेस आणि ग्लॅमरस स्टाईलसाठी ओळखली जाते.
5/5
मौनीनं हे फोटोशूट दुबईच्या वाळूत केलं आहे.