Photo : समुद्र किनाऱ्यावर मौनीचा हॉट अंदाज, बिकीनीमध्ये फोटो शेअर

आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे. (Mouni Roy's Hot Photos)

  • Updated On - 3:21 pm, Tue, 22 June 21 Edited By: अनिश बेंद्रे Follow us -
1/5
आपल्या कसदार अभिनयानं आणि बोल्ड व्यक्तिमत्वानं टीव्ही विश्वापासून करिअरची सुरुवात करत बॉलिवूडपर्यंतचा टप्पा गाठणारी आघाडीची अभिनेत्री मौनी रॉय सोशल मीडियावर खूप अ‍ॅक्टिव्ह आहे.

2/5
मौनी सध्या दुबईमध्ये धमाल करतेय. अनेक नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत ती चाहत्यांचं मन जिंकते.

3/5
आता मौनीनं काही हॉट फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. लाल रंगाच्या बिकीनीमध्ये तिनं आता नवं फोटोशूट केलं आहे.

4/5
समुद्र किनाऱ्यावर मौनीनं या हॉट अंदाजात फोटोशूट केलं आहे.

5/5
तिचे हे फोटो तिच्या चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस आले आहेत.महत्त्वाचं म्हणजे मौनी या फोटोमध्ये प्रचंड हॉट दिसतेय.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI