AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Multibagger Stock: गोष्ट 3 पैशांची! 1 लाखांचे झाले 14 कोटी, गुंतवणूकदार मालामाल

3 Paise Multibagger Stock: केवळ 3 पैशांच्या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना मालामाल केले. या शेअरने एक लाखांच्या गुंतवणुकीवर 14 कोटी रुपयांचा परतावा दिला. नर्चर वेल इंडस्ट्रीजच्या शेअरची सध्या बाजारात मोठी चर्चा सुरू आहे.

| Updated on: Feb 15, 2026 | 5:02 PM
Share
3 Paise Multibagger Stock: शेअर बाजारात Nurture Well Industries या शेअरने तुफान आणले आहे. रात्रीतून नाही तर या शेअरने गेल्या सहा वर्षात मोठा परतावा दिला. अवघ्या 3 पैशांत गुंतवणूकदारांना लॉटरी लागली. पेनी स्टॉकमधील गुंतवणूक जोखमीची मानली जाते. पण या शेअरने कमाल केली.

1 / 6
नर्चर वेल इंडस्ट्रीज या पेनी शेअरने गुंतवणूकदारांना स्वप्नातही विचार केला नाही असा परतावा दिला. सहा वर्षांपूर्वी अवघ्या 3 पैशांचा असलेल्या या शेअरने कमाल केली. या सहा वर्षात हा शेअर तुफान धावला. हा शेअर आता 42.30 रुपयांवर पोहचला आहे.

2 / 6
म्हणजे सहा वर्षांपूर्वी 3 पैशांच्या या शेअरमध्ये एका लाख रुपये कोणी गुंतवले असते. तर आज या गुंतवणुकीचे मूल्य  14 कोटी रुपये इतके झाले असते. म्हणजे गुंतवणूकदारांच्या हाती परीस लागला आहे. पेनी शेअरमधील गुंतवणूक ही जोखमेची मानली जाते. पण या शेअरने सध्या जोरदार परतावा दिल्याचे दिसून येते.

3 / 6
विशेष म्हणजे बाजार हेलकावे खात असतानाही हा शेअर चमकला आहे. जानेवारी 2024 ते ऑगस्ट 2025 या कालावधीत या शेअरमध्ये तेजी दिसून आली. त्यानंतर हा शेअर आपटला. पुढे आदळला. या शेअरमध्ये 57 टक्क्यांची मोठी घसरण नोंदवली गेली.

4 / 6
पण सप्टेंबर 2025 पासून हा शेअर पुन्हा तेजीत आला आहे. या शेअरने महिन्याभरात जोरदार कमबॅक केले. 36 टक्क्यांची रिकव्हरी दिसून आली आहे. या जानेवारी 2026 पर्यंत हा शेअर 102 टक्क्यांनी वधारला. त्यामुळे येत्या काही दिवसात हा शेअर पुन्हा ट्रॅकवर आला आहे. या वर्षात हा शेअर 22 टक्क्यांनी वाढला आहे.

5 / 6
डिस्क्लेमर : टीव्ही 9 मराठी कुठल्याही स्टॉक, म्युच्युअल फंड, आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला देत नाही. येथे केवळ त्याची माहिती देण्यात आली आहे. गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञाचा, आर्थिक सल्लागाराचा सल्ला आवश्य घ्या.

6 / 6
Follow Us
2029 च्या निवडणुकीबाबत आत्ताच दिला थेट संकेत; पुण्यातील कार्यक्रमात...
पुढच्या वेळीही आम्हीच येणार, 2029 च्या निवडणुकीबाबत CM फडणवीसांचे मोठे विधान काय?
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी ठाकरेंनी ऐकवला भाजप
लाव रे तो व्हिडीओ... अयोध्येतील कथित चोरी प्रकरणी उद्धव ठाकरेंनी ऐकवला भाजप नेत्याचा ऑडिओ; एकच खळबळ!
फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने?
मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट सांगावं... रामरक्षक की मंदिर लुटारूंच्या बाजूने? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी...
नागपुरात उद्धव ठाकरे यांचे रामरक्षा पठण आंदोलन, शिवसैनिकांची मोठी गर्दी
सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
मोठी बातमी! सुप्रिया सुळे साइलेंट मोडवर! डॉक्टरांनी दिला आवाजाला पूर्ण विश्रांतीचा सल्ला
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे...
रायगडच्या पालकमंत्रीपदाबाबत आदिती तटकरेंनी अखेर सांगूनच टाकलं; हे फक्त एक पद...
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंचे आमदार
मोठी बातमी! CM फडणवीस यांच्या पुण्यातील कार्यक्रमाला ठाकरेंच्या आमदाराची हजेरी, चर्चांना उधाण!
NEET निकालात मोठा घोळ? 702 गुणांचा दावा, पण निकालात फक्त 87 गुण!

धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा....
Viral Video | धावत्या मेल एक्स्प्रेससमोर तरुणाची जीवघेणी स्टंटबाजी; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ समोर, नेमकं काय घडलं?
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी....
रामरक्षा आंदोलनाआधीच उद्धव ठाकरेंचे बॅनर हटवले?; पालिका अधिकारी शिवसैनिकांमध्ये बाचाबाची