ढोल-ताशांचा गजर अन् ‘गणपती बाप्पा मोरया’चा जयघोष; मुंबईतील मोठ्या मंडळांच्या गणरायांचं आगमन !
बुद्धीची देवता गणरायाच्या आगमनाने मुंबईत उत्साहाचे वातावरण आहे. गणेशोत्सवापूर्वी लालबाग-परळ परिसरात बाप्पाच्या मूर्तींचे आगमन सोहळे भक्तीमय वातावरणात पार पडले. ढोल-ताशांच्या गजरात आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. परळच्या राजासारख्या मनमोहक मूर्तींनी सर्वांचे लक्ष वेधले. हा जल्लोष पाहण्यासाठी राज्यभरातून गणेशभक्त जमले होते.

1 / 10

2 / 10

3 / 10

4 / 10

5 / 10

6 / 10

7 / 10

8 / 10

9 / 10

10 / 10
Follow Us
सोनाक्षीला पारंपरिक लूकमध्ये पाहताच चाहत्यांचा चुकला काळजाचा ठोका, फोटो पाहून म्हणाल…
जगातले सगळ्यात 7 विचित्र जॉब, वास घेणे ते मिठी मारणे..
Skin Care Tips : चेहरा उजळतोय, पण कोपर-गुडघे काळेच? मग स्किन केअरमध्ये करा हे बदल!
साडी शिल्पा शेट्टीचा मॉर्डन लूक, फिटनेसवर खिळल्या चाहत्यांच्या नजरा
पाणी नाही बदलले तरी हे शोभीवंत मासे फिश टँकमध्ये आरामात जगतात, पाहा कोणते?
WhatsApp Web ची ही चुक महागात पडेल, हॅकर्स तुमची प्रायव्हेट चॅट वाचतील
