MI vs RR : भर मैदानात पूनम पांडेसमोर हार्दिक पांड्याचा अपमान
पूनम पांडे हे नाव कोणाला वेगळ सांगायची गरज नाही. काही दिवसांपूर्वी पूनम पांडे तिच्या मृत्यूच्या अफवेमुळे चर्चेत आलेली. यामागे ती स्वत:च होती. बोल्ड इमेजमुळे पूनम पांडे हे नाव सर्वांनाच माहित आहे. काल वानखेडेवर पूनम पांडेसमोर हार्दिक पांड्याचा अपमान करण्यात आला.
![काल वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि राजस्थान रॉयल्समध्ये सामना झाला. या मॅचमध्ये हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या मुंबई इंडियन्सने पराभवाची हॅट्ट्रिक केली. संपूर्ण सामन्यादरम्यान स्टेडियमवर एक वेगळच दृश्य दिसलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/pandyaji-1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 5
![1 एप्रिलला सामना झाला. मुंबई इंडियन्सच्या फॅन्सनी आपल्याच टीमचा कॅप्टन हार्दिक पांड्याचा भरपूर अपमान केला. टॉसपासून ते सामना संपेपर्यंत त्याच्या विरोधात जोरदार हूटिंग, घोषणाबाजी केली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/pandya-hardik.jpg)
2 / 5
![होम टीमच्या कॅप्टनचा अशा प्रकारे अपमान होत असताना सर्वचजण हैराण होते. हे आश्चर्य स्टेडियममध्ये मॅच पहायला उपस्थित असलेल्या पूनम पांडेलाही वाटलं. ती कालचा सामना पाहायला हजर होती.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/pandey-poonam.jpg)
3 / 5
![हार्दिकला अपमानित करण्यात येत होतं. त्यावेळी पूनमने जे ऐकलं. त्यावर तिला विश्वास नाही बसला. तिने एक्सवर विचारलं, वानखेडेवर मुंबई-राजस्थान सामन्यादरम्यान मला प्रेक्षकांमधून छपरी हे शब्द का ऐकू येत होते?.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/poonam-pandey.jpg)
4 / 5
![छपरी हे शब्द उच्चारुन मुंबई इंडियन्स आणि रोहित शर्माचे फॅन्स हार्दिक पांड्याला टार्गेट करत होते. पूनम पांडेसमोर हे सर्व चाललेलं. पण पूनम पांडेला हे समजत नव्हत की ते कोणाला हे बोलतायत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/04/poonam-hardik.jpg)
5 / 5
Non Stop LIVE Update
![रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Rohit_Record_6-1.jpg?w=670&ar=16:9)
रोहित शर्माने चौकारांचा 'षटकार' मारला की आणखी एका व्रिकमाची नोंद, जाणून घ्या
![Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/feature-17.jpg?w=670&ar=16:9)
Sania Mirza : त्यावेळी सानियाला पतीच्या रोलमध्ये हवा होता सलमान खान
![आशिया कप जिंकल्यानंतर महिला संघाला मिळणार फक्त इतके रुपये आशिया कप जिंकल्यानंतर महिला संघाला मिळणार फक्त इतके रुपये](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Asia_Cup-5.jpg?w=670&ar=16:9)
आशिया कप जिंकल्यानंतर महिला संघाला मिळणार फक्त इतके रुपये
![विराट-रोहितसोबत पाकिस्तानला अनुष्का आणि रितीकाही जाणार? विराट-रोहितसोबत पाकिस्तानला अनुष्का आणि रितीकाही जाणार?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-virat-kohli-rohit-sharma-1.jpg?w=670&ar=16:9)
विराट-रोहितसोबत पाकिस्तानला अनुष्का आणि रितीकाही जाणार?
![युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/cropped-Dhanashree_Chahal1.jpg?w=670&ar=16:9)
युजवेंद्र चहलच्या बर्थडेला धनश्री झाली ट्रोल
![या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2024/07/Olympic_2024.jpg?w=670&ar=16:9)
या भारतीय खेळाडूंनी सर्वाधिक वेळा ऑलिम्पिक स्पर्धा खेळण्याचा मिळवला मान, जाणून घ्या