AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईपासून काही तास दूर आहेत हे हिल स्टेशन, दुसऱ्या ठिकाणी तर लोकलनेही करु शकता प्रवास

मुंबईच्या धावपळीतून सुटका मिळवण्यासाठी जवळच्या हिल स्टेशन्स उत्तम पर्याय आहेत. कर्जत, माथेरान आणि माळशेज घाट हे निसर्गरम्य ठिकाणे ट्रेकिंग, साहसी खेळ आणि फोटोग्राफीसाठी उत्तम आहेत.

| Updated on: Apr 24, 2025 | 10:48 PM
Share
आपल्याला अनेकदा बाहेर फिरायला, भटकायला प्रचंड आवडतं. मुंबईतील गजबजाटापासून दूर, शांत आणि निसर्गरम्य ठिकाणी सुट्ट्या घालवायला अनेकांना आवडतं. पण नेमकं कुठे जायचं हे ऐनवेळी सुचत नाही.

1 / 8
जर तुम्ही मुंबईत राहत असाल तर तुमच्या आजूबाजूला अनेक मनमोहक हिल स्टेशन्स आहे, ज्या ठिकाणी तुम्हाला अगदी सहज पोहोचता येते. विशेष म्हणजे या ठिकाणी असलेले नैसर्गिक सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे तुमचे मन देखील शांत होतं.

2 / 8
मुंबईजवळ असलेल्या या हिल स्टेशन्सवर तुम्हाला ट्रेकिंग आणि विविध ॲक्टिव्हिटीजचा आनंद घेता येतो. तसेच जर तुम्हाला फोटोग्राफी करण्याची हौस असेल तर तुमच्यासाठी ही ठिकाणे एकदम बेस्ट आहेत.

3 / 8
महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यात असलेले कर्जत शहर मुंबईपासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी शांत वातावरण, सुंदर डोंगररांगा पाहून तुमचे मन प्रसन्न होते. या ठिकाणी तुम्हाला ट्रेकिंग, रॅपलिंग, रिव्हर राफ्टिंग आणि व्हॅली क्रॉसिंग यांसारख्या अनेक साहसी ॲक्टिव्हिटी करता येतात.

4 / 8
कर्जतमध्ये तुम्ही उल्हास व्हॅली, भोर घाट, कोंडाणा गुंफा, पेठ किल्ला यांसारख्या अनेक ठिकाणांना भेट देऊ शकता. मुंबईहून कर्जतला पोहण्यासाठी फक्त १ ते २ तास लागतात.

5 / 8
मुंबईच्या सर्वात जवळच्या हिल स्टेशन्समध्ये माथेरानचा समावेश होतो. या ठिकाणी ३३ व्ह्यू पॉईंट्स आहेत. यात पॅनोरामा पॉईंट, सनसेट पॉईंट, लुईसा पॉईंट, हार्ट पॉईंट हे पर्यटकांमध्ये प्रसिद्ध आहेत. याठिकाणी जाण्यासाठी तुम्हाला साधारण २ ते ३ तास लागतात.

6 / 8
माळशेज घाट हे एक अतिशय सुंदर ठिकाण आहे, जे मुंबईपासून सुमारे १२७ किलोमीटर दूर आहे. माळशेजमध्ये असलेला धबधबा हे येथील पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू आहे. माळशेजचा संपूर्ण परिसर पावसाळ्यात फारच विलोभनीय दिसतो. याठिकाणी असलेला कोकण कडा, पिंपळगाव जोगा धरण आणि हरिश्चंद्र किल्ला यांसारख्या अनेक सुंदर जागांना तुम्ही भेट देऊ शकता.

7 / 8
आंबोली हे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात असलेले एक गाव आहे. हे ठिकाण धबधबे आणि हिरव्यागार डोंगरांसाठी ओळखले जाते. येथील हवामान फारच सुखद असते. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल, तर तुम्ही नक्कीच येथे भेट देऊ शकता. आंबोलीत तुम्हाला गावकर धबधबा, माधवगड किल्ला, महादेव गड, सनसेट पॉईंट यांसारख्या जागांना भेट देता येईल.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.