Vada Pav : वडापावला इंग्रजीत काय म्हणतात ? भल्याभल्यांना माहीत नसेल हे नाव
वडापाव, मुंबईकरांचे लाडके स्ट्रीट फूड, लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांना आवडते. १९६० च्या दशकात गिरणी कामगारांसाठी सुरू झालेला हा पदार्थ आज केवळ एक खाद्यपदार्थ नसून मुंबईच्या वेगवान संस्कृतीचे प्रतीक आहे. गरमा-गरम वडा आणि मऊ पावाचे हा जगभरात "महाराष्ट्राचा अभिमान" म्हणून ओळखले जातो. पण या वडापावला इंग्रजीत काय म्हणतात? तुम्हाला माहीत आहे का नाव ?

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
ऐतिहासिक वारसा आणि निसर्गसौंदर्याचा संगम! लोहगड किल्ल्याला एकदा नक्की भेट द्या
नाना पाटेकरांनी त्यांच्या कारकीर्दीत किती मराठी चित्रपटांत अभिनय केला?
Maharashtra Sea Fort : चारही बाजूंनी समुद्र तरी किल्ल्यात गोड्या पाण्याची तलाव ; मराठ्यांनाही जिंकता आला नाही हा किल्ला
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी किती पदव्या मिळवल्या? आणि कोणत्या विद्यापीठातून?
बाहेर 100 रुपयांना मिळणारी ही वस्तू डी-मार्टमध्ये मिळतेय फक्त 51 रुपयांना, घेण्यासाठी प्रचंड गर्दी
शत्रूला गोंधळात टाकण्यासाठी असा रचला होता किल्ला; एकेक संरक्षण यंत्रणा पाहून डोकं चक्रावेल
