Must Watch Movies | ‘दिल बेचारा’ ते ‘शेप ऑफ वॉटर’, हॉटस्टारवरील ‘हे’ गाजलेले चित्रपट आवर्जून बघाच!

कोरोना कालावधीत ओटीटी प्लॅटफॉर्मची प्रसिद्धी सतत वाढत आहे. जिथे आजकाल प्रत्येकजण आपल्या करमणुकीसाठी ओटीटीचा आधार घेत आहे. चला तर मग जाणून घेऊया असे कोणते चित्रपट आहेत, जे आपण डिस्ने प्लस हॉटस्टार आवर्जून पाहायलाच हवेत.

| Updated on: Jun 05, 2021 | 12:35 PM

1 / 6
दिल बेचारा : बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या निधनानंतर त्याचा ‘दिल बेचारा’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रेक्षकांनी या चित्रपटाला जितके प्रेम दिले, तितके अद्यापपर्यंत कोणत्याही चित्रपटाला मिळालेले नाही.

2 / 6
अ‍ॅव्हेंजर्स-एंडगेम : या चित्रपटाला स्वतःचा असा वेगळा फॅन बेस आहे. ज्यांनी हा चित्रपट आतापर्यंत पाहिला असेलच, पण आजपर्यंत तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर एकदा हा चित्रपट नक्कीच पहा. या चित्रपटात, सर्व एवेंजर्स शेवटी पुन्हा एकदा परत येतात आणि पुन्हा एकदा जगात संतुलन निर्माण करण्याचे काम करतात.

3 / 6
फोर्ड वर्सेस फेरारी : दिग्दर्शक जेम्स मॅंगोल्डचा हा 2 तास 35 तासांचा चित्रपट तुम्हाला एक वेगळीच अनुभूती करून देतो. आपण अमेरिकन कार डिझायनर आणि रेसर कॅरोल शेल्बी आणि ब्रिटीश कार रेसर केन माइल्सची ही कथा नक्कीच पाहिली पाहिजे. ही कहाणी तेव्हाची आहे, जेव्हा फोर्ड आणि फेरारी यांच्यात प्रथमच शर्यत घेण्यात आली होती.

4 / 6
जोजो रॅबिटः  ही 10 वर्षाच्या एका लहान मुलाची कहाणी आहे, जो हिटलरच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच्यावर विश्वास ठेवतो. त्याला समजते की, त्याच्या आईने त्याच्याच घरात एक ज्यू मुलगी लपवून ठेवली आहे. प्रेम, दयाळूपणाच्या कथेतून हा चित्रपट आपल्याला एका सुंदर प्रवासात घेऊन जातो.

5 / 6
शेप ऑफ वॉटर : शेप ऑफ वॉटर हा एक उत्कृष्ट चित्रपट आहे, हा चित्रपट 2017मध्ये प्रदर्शित झाला होता. परंतु, जर आपण तो पाहिले नसेल, तर नक्कीच पहा. कारण, हा एक अमेरिकन कल्पनारम्य, नाटक चित्रपट आहे. या चित्रपटाला ऑस्करसुद्धा मिळाला आहे.

6 / 6
Non Stop LIVE Update
Follow us
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा
शशिकांत शिंदेंचे घोटाळे दाबणार का?सवाल करत उदयनराजेंचा पवारांवर निशाणा.
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा
महायुतीत अद्याप 7 जागांचा पेच? पारंपारिक जागा भाजपला विरोधकांचा निशाणा.
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?
मनामनातील सूनबाई, सुनेला पाठवा दिल्लीत अन् लेकीला...कुणी घेतला समाचार?.
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण...
नवनीत राणांवर बोलताना संजय राऊत घसरले, बाई खुणावेल, डोळा मारेल पण....