AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nagraj Manjule: नागराज मंजुळे यांचं पहिलं लग्न, घटस्फोट आणि…, दुसऱ्या पत्नीबद्दल काय म्हणालेले दिग्दर्शक?

Nagraj Manjule: मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध आणि लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी 'सैराट' सिनेमाचं दिग्दर्शन केलं आणि मराठीसिनेश्वाची नवा प्रवास सुरु झाला. याच प्रमाणे त्यांच्या नव्या आयुष्याचा प्रवास दुसऱ्या लग्नानंतर सुरु झाला. दुसऱ्या लग्नानंतर एक मुलाखतीत मंजुळे म्हणालेले, 'ती (दुसरी पत्नी) माझा आरसा आहे...'

| Updated on: Aug 29, 2026 | 2:59 PM
Share
नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं पहिलं लग्न फार लवकर  झालं. पण त्यांचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

नागराज मंजुळे यांच्या खासगी आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर, त्यांचं पहिलं लग्न फार लवकर झालं. पण त्यांचं पहिलं लग्न फार काळ टिकलं नाही. अखेर त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

1 / 5
 नागराज मंजुळे यांचं पहिलं लग्न 17 मे 1997 साली झालं. सुनिता असं त्यांच्या पहिल्या बायकोचं नाव आहे. दोघांनी 17 वर्ष संसार केला.  पण दोघांचंन नातं फार काळ काही टिकलं नाही. अखेर 2014 साली ते कायदेशीररित्या वेगळे झाले.

2 / 5
पहिल्या घटस्फोटानंतर  नागराज यांच्या आयुष्यात त्यांची दुसरी पत्नी गार्गी आली. गार्गी कुलकर्णी या सैराट सिनेमाच्या प्रोड्युसर होत्या. दोघांनी फँड्री, सैराट, घर बंदूक बिरयाणी, झुंड सारख्या सिनेमासाठी एकत्र काम केलं आहे.

3 / 5
 गार्गी कुलकर्णी या आहिल्यानगर येथीलच आहे. गार्गी आणि नागराज यांची पहिली ओळख देखील आहिल्यानगर येथेच झाली. गार्गी यांना वाचनाची प्रचंड आवड आहे.. खुद्द नागराज यांनी सांगितलेलं की, 'गर्गीला वाचनाची आवड आहे आणि कविता देखील करते...'

4 / 5
एका मुलाखतीत दुसऱ्या बायकोबद्दल नागराज मंजुळे म्हणालेले, 'मी माझी कथा फक्त 1 -2 जणांना वाचण्यासाठी देतो आणि त्यामध्ये गार्गी आहे.  गार्गीला साहित्याची फार चांगली ओळख आहे... ती माझ्यासाठी माझा आरसा आहे...', असं देखील मंजुळे म्हणालेले.

5 / 5
Follow Us
वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित...
CM Devendra Fadnavis : वर्षा निवासस्थानी दुष्काळ बैठक, पण दोन्ही उपमुख्यमंत्री अनुपस्थित; निमंत्रण नव्हतं की....
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
MPSC चौकशीसाठी विशेष समिती जाहीर; समितीत कोणाकोणाला स्थान?
इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
Rahul Gandhi | इंडिया आघाडीचा आज कोर्टावर मोर्चा, आजही राहुल गांधी...
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, म्हणाले
Devendra Fadnavis : शेतकऱ्यांनो, गोधन विकू नका; दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं आवाहन, पुढे म्हणाले...
इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
Delhi Protest : ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात इंडिया आघाडीचा मोर्चा; दिल्लीतील ते 6 मेट्रो स्टेशन आज बंद
ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
Thackeray Bandhu : ज्ञानेश कुमार हटाव आंदोलनानंतर ठाकरेंच्या अडचणी वाढणार? जुनियर ठाकरेंसह 300 आंदोलकांवर....
विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष
MPSC Protest Update : विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनानंतर मोठी घडामोड; MPSC अध्यक्ष विवेक भीमनवार चौकशी पूर्ण होईपर्यंत....
सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? Video बघाच
MPSC Protest : सरकारकडून MPSC विद्यार्थ्यांच्या कोणत्या मागण्या मान्य? पूर्ण Video बघाच
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले,
MPSC विद्यार्थ्यांच्या 11 दिवसांच्या आंदोलनाला यश; रोहित पवार म्हणाले, हा युवा पिढीच्या...
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...