AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tanushree Dutta : ‘नव्या अभिनेत्रींना वेश्याव्यवसायात…’, इंडस्ट्रीचं काळं सत्य, तनुश्रीच्या वक्तव्याने उडली सर्वत्र खळबळ

Tanushree Dutta : अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर धक्कादायक दावे करणारी तनुश्री सध्या सर्वत्र चर्चेत आली आहे. यामुळे तिने जुने केलेले दावे देखील आता समोर येत असून खळबळ उडाली आहे. एका मुलाखतीत तनुश्री हिने इंडस्ट्रीचं काळं सत्य समोर आणलं होतं. नव्या कलाकारांबद्दल अभिनेत्री मोठा दावा केलेला

| Updated on: Oct 14, 2026 | 3:07 PM
Share
अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने अभिनेते नाना पाटेकर यांच्या निधनानंतर अनेक धक्कादायक दावे केले आहे. जेथे नानांच्या निधनाने सर्वत्र शोककळा पसरली आहे, तेथे तनुश्री हिने नाना जिंवत असून परदेशात असल्याचा दावा केला आहे. ज्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.

1 / 5
ही पहिली वेळ नाही जेव्हा तनुश्री हिने धक्कादायक दावा केला आहे. याआधी देखील अभिनेत्रीने इंडस्ट्रीचं काळं सत्य समोर आणलं होतं.  अभिनय विश्वात पदार्पण केल्यानंतर अनेक नव्या कालाकारांनी इंडस्ट्री सोडली तर, अनेकांना वेश्याव्यवसायात पाठवलं.. असं वक्तव्य अभिनेत्रीने केलं.

2 / 5
 अभिनेत्रीने काही महिन्यांपूर्वी इंडस्ट्रीतील काळं सत्य उघड करण्याचा प्रयत्न केला आहे. रिपोर्टनुसार, एका पॉडकास्टला दिलेल्या मुलाखतीत तनुश्री हिने म्हटलं आहे की, काही  नव्या कालाकारांनी आधी त्यांच्या कौतुकाचं आमिष दाखवलं जाते आणि नंतर कठीण परिस्थितीत त्यांना वाऱ्यावर सोडलं जातं.

3 / 5
तनुश्री म्हणालेली, 'काही लोक वेश्याव्यवसायात जातात कारण त्यांच्यावर एवढा अन्याय किंवा गैरव्यवहार झालेला असतो की लोक त्यांना या धंद्यात ढकलून देतात. काही लोक इतके उद्ध्वस्त  होतात की ते आपले शहर सोडून परत निघून जातात.'

4 / 5
अभिनेत्री म्हणाली की, या कहाण्या क्वचितच सर्वांच्या समोर येतात कारण इंडस्ट्री केवळ यशाच्याच गोष्टी जगासमोर आणते. अशा गोष्टींवर पडदा टाकला जातो... असं देखील तनुश्री म्हणाली होती.. सध्या सर्वत्र तनुश्री दत्ता हिची चर्चा सुरु आहे.

5 / 5
Follow Us
दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला.....
Rahul Gandhi PC : दिल्लीतील आंदोलनात पोलिसांची मारहाण अन्...; आंदोलकांनी सांगितला धक्कादायक अनुभव
राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
Sangli NCP : समान नागरी कायद्याच्या विरोधाची भूमिका भोवली? राष्ट्रवादी आमदार इद्रिस नायकवडींना धमकीचं पत्र; प्रकरण काय?
ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MNS : ज्ञानेश कुमारांविरोधात मनसेचं अनोखं आंदोलन; सेल्फी विथ ज्ञानू....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन....
MPSC आंदोलनाच्या यशानंतर राज ठाकरेंचा विवेकानंद पाटलांना फोन; नेमकी चर्चा काय?
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी!
दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढत नांदेडच्या शेतकऱ्याची मोठी कामगिरी! आधी प्रयोग केला अन् नंतर 20 गुंठ्यात...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीस...
मोठी बातमी! शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मिळणार आर्थिक मदत, CM फडणवीसांनी केली थेट घोषणा
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया,
पुणे शिक्षक मतदारसंघात मोठी घडामोड! सचिन सानप यांची मोठी प्रतिक्रिया, म्हणाले...
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी
मोठी बातमी! एअर इंडियाच्या विमानाला हायजॅक अलर्ट, जयपूरमध्ये इमर्जन्सी लँडिंग; नेमकं काय घडलं?
संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार..
Sanjay Raut : संजय राऊतांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'हे घुसखोरांचं सरकार...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिस...
जंतरमंतर आंदोलन प्रकरणी CJP च्या अजिंक्य शिंदेला अटक; दिल्ली पोलिसांच्या कारवाईवर अभिजीत दीपकेंचा संताप