Nana Patekar Farmhouse : नाना पाटेकर यांचं पुण्यातील फार्महाऊस; निसर्गाच्या कुशीतलं त्यांचं जग
अभिनेता नाना पाटेकर आपल्या अभिनयाइतकेच त्यांच्या साध्या राहणीमानासाठी आणि मातीशी जोडलेल्या स्वभावासाठी ओळखले जाता होते. नाना पाटेकर यांचं पुण्यातील डोणजे गावात, सिंहगडाच्या पायथ्याशी असलेलं फार्महाऊस त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचं ठिकाण होतं. ‘नानाची वाडी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या फार्महाऊसमध्ये ते कुटुंबासह राहत होते. याच ठिकाणी त्यांनी शेतीही सुरू केली होती. आता त्यांच्या पार्थिवावर याच शेतात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
शाहरुख ते विद्या बालनपर्यंत, हे स्टार आधी टीव्हीवर झळकले..
उर्मिलाचा समुद्रकिनारी बोल्ड अंदाज, फोटोंनी वेधलं सर्वाचं लक्ष
धनत्रयोदशीनिमित्त पूजा सावंतचं खास फोटोशूट, नवऱ्यासोबत दिल्या हटके पोज
गिरिजाच्या दिवाळी लुकवर चाहते फिदा, लाल साडीमधील सौंदर्याने...
रणबीर कपूर ते साई पल्लवीपर्यंत 'रामायण' साठी कोणी किती फी आकारली ?
पटोला साडीत नेहाचा कातिलाना अंदाज, साडीची जोरदार चर्चा
