AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीकेसी मैदान खचाखच… महाविकास आघाडीच्या सभेला तुफान गर्दी; फोटो पाहा

महाविकास आघाडीची मुंबईमध्ये सभा पार पडतंय. या सभेला मोठी गर्दी बघायला मिळतंय. शरद पवार यांनी आपल्या भाषणातून जोरदार टीका ही सत्ताधाऱ्यांवर केली आहे. हेच नाही तर मोठे आवाहन देखील मतदारांना केलंय. महाविकास आघाडीचे अनेक नेते या सभेला उपस्थित आहेत.

| Updated on: May 17, 2024 | 9:03 PM
Share
मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडतंय. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत. या सभेला मोठी गर्दी दिसतंय.

मुंबईत महाविकास आघाडीची सभा पार पडतंय. या सभेला महाविकास आघाडीचे नेते उपस्थित आहेत. या सभेला मोठी गर्दी दिसतंय.

1 / 6
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्पातील मतदान 20 तारखेला पार पडतंय. आज मुंबईतील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा पार पडत आहेत.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्पातील मतदान 20 तारखेला पार पडतंय. आज मुंबईतील महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा पार पडत आहेत.

2 / 6
महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित आहेत. अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

महाविकास आघाडीच्या सभेसाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित आहेत. अरविंद केजरीवाल हे नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

3 / 6
बीकेसीचे मैदान खचाखच भरल्याचे देखील दिसत आहे. लोकांनी या सभेला लोकांनी अलोट अशी गर्दी केलीये.

बीकेसीचे मैदान खचाखच भरल्याचे देखील दिसत आहे. लोकांनी या सभेला लोकांनी अलोट अशी गर्दी केलीये.

4 / 6
महाविकास आघाडीच्या सभेला लोकांनी तूफान अशी गर्दी केली. सभेच्या वेळी लोक मोठ्या प्रमाणात घोषणा देताना देखील दिसत आहेत.

महाविकास आघाडीच्या सभेला लोकांनी तूफान अशी गर्दी केली. सभेच्या वेळी लोक मोठ्या प्रमाणात घोषणा देताना देखील दिसत आहेत.

5 / 6
उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या लोकांनी आपल्याला फसवल्याचे म्हटले. नोटबंदीवरून नरेंद्र मोदीवर टीका करताना उद्धव ठाकरे दिसले.

उद्धव ठाकरे यांनी दिल्लीच्या लोकांनी आपल्याला फसवल्याचे म्हटले. नोटबंदीवरून नरेंद्र मोदीवर टीका करताना उद्धव ठाकरे दिसले.

6 / 6
Follow Us
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
आता कोकण मुंबईपासून आणखी जवळ! चिपी ते नवी मुंबई थेट विमानसेवा सुरू
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे...
मफलर मॅनचा चेहरा आज येणार समोर? रोहित पवारांच्या पत्रकार परिषदेकडे महाराष्ट्राचे लक्ष!
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत