AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरवेळी साडीत कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं? गिरीजा ओकच्या फोटोंनी चाहत्यांना लावलं वेड

अभिनेत्री गिरीजा ओकने पुन्हा एकदा तिच्या मनमोहक आणि सुंदर लूकने चाहत्यांना वेड लावलं आहे. नुकतेच तिने इन्स्टाग्रामवर पिवळ्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत. या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

| Updated on: Jul 05, 2026 | 12:34 PM
Share
दरवेळी कोणी साडीत इतकं सुंदर कसं दिसू शकतं.. असा प्रश्न अभिनेत्री गिरीजा ओकचे फोटो पाहिल्यानंतर प्रत्येकाला पडतो. निळ्या साडीतील लूक व्हायरल झाल्यानंतर गिरीजा 'नॅशनल क्रश' म्हणून लोकप्रिय झाली. आता तिच्या प्रत्येक साडीतील लूक पाहण्यासाठी नेटकरी आवर्जून तिला सोशल मीडियावर फॉलो करू लागले आहेत.

1 / 5
गिरीजाचे इन्स्टाग्रामवर सध्या 1 मिलियन म्हणजेच दहा लाख फॉलोअर्स झाले आहेत. विशेष म्हणजे तिच्या अकाऊंटवर तिचे साडीतील असंख्य लूक्स पहायला मिळतात आणि प्रत्येक लूक तितकाच आकर्षक, सुंदर, मनमोहक आणि प्रेमात पाडणार आहे. नुकतेच तिने पिवळ्या रंगाच्या साडीतील काही फोटो पोस्ट केले आहेत.

2 / 5
ऑरा बनारस या ब्रँडची ही हँडक्राफ्टेड कोरा सिल्क बनारसी साडी गिरीजाने नेसली आहे. पानाफुलांची डिझाइन असलेली ही साडी अत्यंत साधी आहे, पण त्यातही गिरीजाचं सौंदर्य खुललं आहे. या साडीवर गिरीजाने लाँग स्लिव्ह ब्लाऊज आणि मॅचिंग कानातले घातले आहेत. केस मोकळे सोडून त्यावर तिने मिनिमल मेकअप केला आहे.

3 / 5
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. इन्स्टाग्रामवर या फोटोंवर 41 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले आहेत. एकीकडे फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर अनेक अभिनेत्री, इन्फ्लुएन्सर्स अंगप्रदर्शन करणारे फोटो पोस्ट करत असताना गिरीजा ओकचे साडीतील फोटो मात्र प्रचंड लोकप्रिय होत आहेत.

4 / 5
एका मुलाखतीतील निळ्या साडीचा लूक सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गिरीजा ओकविषयी अनेकांच्या मनात प्रचंड कुतूहल निर्माण झालं. मराठी इंडस्ट्रीत ती आधीपासूनच लोकप्रिय कलाकार होती, मात्र या निमित्ताने आता देशभरात आणि जगभरात तिची ओळख 'नॅशनल क्रश' म्हणून झाली आहे.

5 / 5
Follow Us
मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला
Abhijeet Dipke : मोदीजी, बीपी चेक करत राहा; अभिजीत दीपकेंचा पंतप्रधानांना टोला, मेट्रो-रेल्वे बंदीवरून सरकारवर निशाणा
रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने....
CJP Protest : सीजेपीचं उद्या दिल्लीत आंदोलन, रेल्वे, मेट्रो बंदच्या निर्णयाविरोधात कोर्टात सुनावणी; कोर्टाने केंद्राला काय सांगितलं?
गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा
Gajanan Kirtikar : Shivsena : गजानन कीर्तिकर ठाकरेंच्या सेनेत घरवापसी करणार? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले...
एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर दीपकेंचा सरकारला टोला
Abhijeet Dipake : एवढीच भीती वाटते तर...; दिल्लीतील बंदोबस्तावर अभिजित दीपकेंचा सरकारला टोला
ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच....
Shivsena : ठाकरे की शिंदे? शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा फैसला लवकरच, सर्वोच्च न्यायालयाकडून तारीख जाहिर
गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा बण यांच्यावर....
Vivekanand Patil : गाढव म्हणताय? आता ऐका माझं उत्तर; विवेकानंद पाटलांचा नवनाथ बण यांच्यावर पलटवार, फडणवीसांनाही केलं आवाहन
CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
CJP Delhi Andolan : CJP आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत मोठे बदल, व्हिडिओ बघाच
दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ?
Thackeray Group On Delhi Andolan : दिल्लीतील इंडिया आघाडीच्या आंदोलनाकडे ठाकरे सेनेची पाठ? राष्ट्रपतींच्या भेटीवेळीही प्रतिनिधी....
सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून राऊतांनी...
Sanjay Raut : सहन होत नाही आणि सांगता येत नाही... एमपीएससी आंदोलनावरून संजय राऊतांनी सरकारला घेरलं
SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; सिब्बलांचा जुना व्हिडिओ
Devendra Fadnavis : SIR मुद्द्यावरून फडणवीसांचा काँग्रेसवर पलटवार; कपिल सिब्बलांचा जुना व्हिडिओ शेअर करत म्हणाले...